जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
2025 ची थीम : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा
2025 ची थीम : 'हो! आम्ही टीबी संपवू शकतो: वचनबद्ध करा, गुंतवणूक करा, परिणाम मिळवा
Forwarded from MPSC
जा. क्र. १२९/२०२३ पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from MPSC
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_merit_list/14