Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
Q. 1) 1948 साली केंद्र सरकारने औद्योगिक धोरण जाहीर करून काही उद्योग हे सहकार क्षेत्रासाठी राखून ठेवले.

2) स्वातंत्र्यपूर्व काळात 1945 साली सरकारने ए.जी. सरैय्या यांच्या अध्यक्षतेखाली 'सहकार नियोजन समिती' स्थापन केली होती.
Anonymous Quiz
85%
वरीलपैकी दोन्ही विधाने बिनचूक आहेत.
15%
वरील दोन्ही विधाने अचूक नाहीत.
Q. गुरांमध्ये 'मॅड काऊ डिसीज' म्हणून प्रसिद्ध असणारा हा रोग तसेच मानवामध्ये 'क्रूटझफेल्ड जेकब डिसीज' हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो?
Anonymous Quiz
20%
विषाणू
48%
व्हायराॅईड्स
32%
प्रिऑन्स
1%
यापैकी नाही
Q. मुंबई लोकल ही मुंबईचा प्राण समजले जाते; परंतु वारंवार पावसामुळे पाणी तुंबून लोकल बंद होण्याचे प्रकार नेहमी होतात. '26 जुलै 2005' च्या महापुरात मिठी नदी चर्चेत आली. या नदीला मुंबई लोकलची खालीलपैकी कोणती लाईन क्रॉस करून जात नाही?
Anonymous Quiz
16%
वेस्टर्न लाईन
25%
सेंट्रल लाईन
48%
हार्बर लाइन
10%
यापैकी नाही
Q. भारतातील नागरी खर्चाच्या वाट्यातील वाढ मुख्यत्वे ............. यामुळे झाली आहे.
Anonymous Quiz
10%
संरक्षण खर्चाच्या गरजा
14%
व्याजदर
10%
प्राथमिक तूट
66%
सामाजिक सुरक्षा आणि कल्याण कार्यक्रम
Q. भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार पुढे महत्त्वाची पिके आणि त्यांच्या मधील उत्पादनातील अग्रेसर राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
32%
ऊस-महाराष्ट्र
39%
भात-तेलंगणा
17%
गहू-उत्तरप्रदेश
12%
भुईमूग-गुजरात
Q. FIBL आणि IFOAM च्या आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये जगात सर्वाधिक सेंद्रिय उत्पादन करणारा देश कोणता होता?
Anonymous Quiz
38%
ऑस्ट्रेलिया
48%
भारत
12%
अमेरिका
2%
रशिया
Q. रब्बी हंगाम 2025-26 साठी गहू पिकाची किमान आधारभूत किंमत .......... रुपये एवढी जाहीर करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
57%
2425 रुपये
19%
1980 रुपये
21%
5650 रुपये
3%
5950 रुपये
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार भारताची सेवा क्षेत्राची निर्यात 2023 मध्ये ............ अब्ज डॉलर नोंदविली गेली होती?
Anonymous Quiz
15%
360
36%
340
37%
370
12%
380
Q. भारतातील इंटरनेट वापरा बाबत खालील विधानांचा विचार करा.

A) एप्रिल 2024 पर्यंत 95.15% गावांमध्ये 3G/4G मोबाईल कनेक्टिव्हिटीसह इंटरनेटचा वापर आहे.
B) एकूण इंटरनेट ग्राहक मार्च 2014 पर्यंत 251.59 दशलक्ष वरून मार्च 2024 मध्ये 954.40 दशलक्ष पर्यंत वाढले आहेत.

C) एकूण इंटरनेट वापर ग्राहक संख्येत जगात चीन प्रथम क्रमांकावर आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत.

1) फक्त A आणि B
2) फक्त B आणि C
3) फक्त C
4) वरील सर्व


उत्तर: 4
Q. भारतीय आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार, पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

A) मागील पाच वर्षात कृषी क्षेत्राचा सरासरी वृद्धीदर हा 4.18% एवढा राहिला आहे.

B) कृषी क्षेत्रामधील पशुपालन क्षेत्राचा एकूण वृद्धीदर मागच्या वर्षी 7.38% एवढा होता.

C) 10 मार्च 2024 पर्यंत इ-नाम अंतर्गत 1.77 करोड शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

D) कृषी क्षेत्राचा एकूण जीडीपी मधला वाटा 18.2% एवढा होता.

1) A आणि B
2) A आणि C
3) A आणि D
4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर: 4
भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात पुढील 15 वर्षात ........ अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन देण्यात आले.
Anonymous Quiz
6%
50 अब्ज
29%
60 अब्ज
45%
100 अब्ज
19%
125 अब्ज
Q. पुढील विधानांचा विचार करा.

A) तेलंगणा हे नीती आयोगाद्वारे महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म सुरू करणारे राज्य ठरले आहे. B) भारत हा देशांतर्गत तिसऱ्या क्रमांकाची एअरलाइन बाजारपेठ असणारा देश आहे.
Anonymous Quiz
1%
फक्त B) बरोबर
10%
फक्त A) बरोबर
83%
दोन्ही बिनचूक आहे.
6%
दोन्ही बिनचूक नाहीत.
Q. पुढील विधाने विचारात घ्या.

A) भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि ग्राहक असलेला देश आहे. B) केरळ सरकारने स्थापन केलेली हेमा समिती चित्रपट उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे.
Anonymous Quiz
10%
फक्त B)बरोबर
13%
फक्त A) बरोबर
75%
दोन्ही विधाने सत्य आहेत.
2%
दोन्ही विधाने असत्य आहेत.
Forwarded from Ganesh Kad Academy Pune
Media is too big
VIEW IN TELEGRAM
App Download
Link 🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️

You Tube Link 🖇️
https://youtube.com/@ganeshkadsacademy?si=YgP4GRB6CSpWEYbs
🔼🔼🔼🔼🔼🔼🔼

Telegram Link 🖇️
https://www.tgoop.com/GaneshKadAcademyPune
💐💐💐💐💐💐💐💐
Instagram Link 🖇️
https://www.instagram.com/ganeshkadsacademy?igsh=MWljaHcyejFteTBhMw==
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/03/26 10:30:07
Back to Top
HTML Embed Code: