Deprecated: str_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /var/www/tgoop/post.php on line 84 🎯 गणित विश्व 🎯@GanitViShwa P.1649
शहर A पासून शहर B चे दोन तिकिटांचे आणि शहर A ते शहर C चे तीन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹ 27 आहे. परंतू शहर A पासून शहर B चे तीन तिकिटांचे व शहर A ते शहर C चे दोन तिकिटांचे एकूण बस भाडे ₹73 आहे. तर शहर A पासून शहर B व शहर C चे अनुक्रमे बस भाडे किती होईल ?