Forwarded from BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍️HISTORY BY SACHIN SIR
📚1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपास आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडे यांनी या संस्थेच्या सभेत संशोधनात्मक लेख वाचले. ती सभा कोणती?

Anonymous Quiz
17%
पुणे सार्वजनिक सभा
56%
ज्ञानप्रसारक सभा
23%
परमहंस सभा
4%
बुद्धिवर्धक सभा
✍️HISTORY BY SACHIN SIR
📚मुबंई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता ते चार विभाग कोणते? अ)सिंध ब)उत्तर क)मध्य ड)दक्षिण इ)पश्चिम
📚मुबंई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता ते चार विभाग कोणते? अ)सिंध ब)उत्तर क)मध्य ड)दक्षिण इ)पश्चिम
Anonymous Quiz
27%
अ ब क ड
29%
क ड इ अ
39%
अ ब क इ
5%
ब क इ अ
✍️HISTORY BY SACHIN SIR
📚इसवी सन 1867 रोजी "सुखदायक राज्यप्रकरणी निबंध" ही पुस्तिका खालीलपैकी कोणी लिहली होती?
📚इसवी सन 1867 रोजी "सुखदायक राज्यप्रकरणी निबंध" ही पुस्तिका खालीलपैकी कोणी लिहली होती?
Anonymous Quiz
8%
महादेव गोविंद रानडे
60%
विष्णूबुवा ब्रह्मचारी
19%
लोकहितवादी
12%
विष्णूशास्त्री चिपळूणकर
✍️HISTORY BY SACHIN SIR
📚पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते? अ)सुबोध संगीत ब)सुबोध पत्रिका क)प्रार्थना संगीत ड)प्रार्थना समाजाचा इतिहास
📚पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते? अ)सुबोध संगीत ब)सुबोध पत्रिका क)प्रार्थना संगीत ड)प्रार्थना समाजाचा इतिहास
Anonymous Quiz
10%
फक्त अ आणि ब
35%
फक्त अ आणि ड
35%
फक्त अ
20%
फक्त अ आणि क
✍️HISTORY BY SACHIN SIR
📚पुढीलपैकी कोणत्या नेत्याने "सिक्स नेशन फाईव्ह कॉटीनंट इनिशिएटीव्हची" स्थापना केली होती?
📚पुढीलपैकी कोणत्या नेत्याने "सिक्स नेशन फाईव्ह कॉटीनंट इनिशिएटीव्हची" स्थापना केली होती?
Anonymous Quiz
9%
राजीव गांधी
40%
इंदिरा गांधी
39%
गॉर्बाचेव्ह
12%
नेल्सन मंडेला
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हे संग्रहालय तुम्ही पाहिले आहे का?
👇👇👇
https://www.instagram.com/reel/DHDuwFWhZHI/?igsh=eDlscG1ybDkzdmh4
=========
इतिहासाला Follow करा.......
👇👇👇
https://www.instagram.com/reel/DHDuwFWhZHI/?igsh=eDlscG1ybDkzdmh4
=========
इतिहासाला Follow करा.......
✍️
आपण यावर मात करू शकतो आणि
भविष्यात यश आपलेच असेल.
भविष्य आपलेच आहे.
शिवसकाळ 🔥🚩
आपण यावर मात करू शकतो आणि
भविष्यात यश आपलेच असेल.
भविष्य आपलेच आहे.
शिवसकाळ 🔥🚩