✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाइव्हने का ठरविले होते योग्य पर्याय निवडा.

Anonymous Quiz
15%
लॉर्ड क्लाईव्हच्या मागण्या त्याने पूर्ण केल्या नाहीत
63%
कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही
11%
तो लॉर्ड क्लाईव्हचे ऐकत नव्हता
11%
तो राज्यकारभार योग्य पद्धतीने चालवत नव्हता
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚"हिंदुस्थानातील कामगार चळवळ अजून बाल्यावस्थेत आहे आणि जेव्हा देशभरात भव्य रूप धारण करेल तेव्हा ती जागतिक संघटनेशी सहकार्य करेल." असे मत खालीलपैकी कोणी मांडले होते.

22%
लोकमान्य टिळक
52%
गोपाळ गणेश आगरकर
22%
ॲनी बेझंट
3%
यापैकी नाही
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते? अ)मुलींनी फक्त प्रादेशिक भाषा व गृहशास्त्र शिकावे ब)मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विशेष शिकावेत.

7%
फक्त अ बरोबर
43%
फक्त ब बरोबर
46%
दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
✍️ 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚अ)संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रचार करण्यासाठी दैनिक असावे म्हणून अत्रे यांनी 7 नोव्हेंबर 1956 रोजी मराठा पत्र सुरू केले ब)संयुक्त महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ असे आचार्य अत्रे यांचे वर्णन केले जाते.
📚अ)संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रचार करण्यासाठी दैनिक असावे म्हणून अत्रे यांनी 7 नोव्हेंबर 1956 रोजी मराठा पत्र सुरू केले ब)संयुक्त महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ असे आचार्य अत्रे यांचे वर्णन केले जाते.
Anonymous Quiz
4%
फक्त अ बरोबर
24%
फक्त ब बरोबर
70%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक
✍️
संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण आहे,
जो स्वीकारतो तोच यश प्राप्त करतो!🚨
शिवसकाळ 🔥🚩
संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण आहे,
जो स्वीकारतो तोच यश प्राप्त करतो!🚨
शिवसकाळ 🔥🚩
202412171851561416.pdf
308.8 KB
⭕️☑️⚠️महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना परदेशात उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता स्कॉलरशिप देण्याबाबत
History By Sachin Gulig
202412171851561416.pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚इसवी सन 1988 पासून महात्मा ज्योतिबा फुले हे "महात्मा" म्हणून का ओळखले जाऊ लागले? अ)त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले ब)त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले

9%
फक्त अ बरोबर
19%
फक्त ब बरोबर
70%
दोन्ही बरोबर
2%
दोन्ही चूक
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚निजाम हा शत्रू आहे त्याची बाजू घेऊ नका असे 27 नोव्हेंबर 1947 रोजी जाहीरपणे खालीलपैकी कोणी घोषित केले होते?

34%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
42%
दिनकरराव जवळकर
19%
भास्करराव जाधव
5%
यापैकी नाही
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚13 डिसेंबर 1845 रोजी युद्ध घोषणा करीत कोणी जाहीर केले की "दलिपसिंहाच्या राज्यातील सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे."

17%
हार्डिंग
51%
एलनबरो
30%
चेम्सफोर्ड
2%
यापैकी नाही
History By Sachin Gulig
✍️सचिन गुळीग सर
📚1893-94 दरम्यान मवाळ राजनीतीवर टीका करणारी लेखशृंखला "न्यू लॅम्पस फॉर ओल्ड" या शीर्षकाने पुढीलपैकी कोणी लिहिली?

बिहार लोकसेवा आयोग (BPSC) पेपर
उत्तर क्रमांक 2
उत्तर क्रमांक 2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1956 च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार सर्वप्रथम खालीलपैकी कोणता भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशास जोडण्यात आला होता?
📚1956 च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार सर्वप्रथम खालीलपैकी कोणता भाषिक प्रदेश आंध्र प्रदेशास जोडण्यात आला होता?
Anonymous Quiz
16%
कन्नड
18%
मराठी
47%
तमिल
18%
वरीलपैकी कोणताही नाही
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला? अ)भारतीय कुटीरोद्योगतून लक्षावधी कारागीर बेकार झाले ब)शेतीतून आवश्यकते तेवढे उत्पादन होत नव्हते क)शेतकऱ्यांना शेती करणे परवडतच नव्हते

फक्त अ आणि ब बरोबर
19%
फक्त ब आणि क बरोबर
16%
फक्त अ बरोबर
58%
वरील सर्व बरोबर
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
📚ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Anonymous Quiz
42%
ब्रिटिशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता
10%
भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय हे माहीत नव्हते
44%
भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करू शकणार नाहीत असे ब्रिटिशांना वाटत
4%
भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपारिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला कारण: अ)भारतीय कामगाराकडे आवश्यक ते तांत्रिक प्राविण्य नव्हते ब)भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही.

8%
फक्त अ बरोबर
25%
फक्त ब बरोबर
64%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक