Telegram Web
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश कोणता होता? अ)गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे ब)गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे क)गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे
Anonymous Quiz
25%
फक्त अ बरोबर
19%
फक्त अ आणि ब बरोबर
28%
अ ब आणि क बरोबर
28%
फक्त ब बरोबर
👍154🤝3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚30 मे 1959 रोजी भारताने फेडरल स्टेट प्रणाली व कॉन्फेडरेशन प्रणाली न स्वीकारता युनिटरी स्टेट पद्धत स्वीकारण्याचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता?
Anonymous Quiz
18%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
49%
पंडित जवाहरलाल नेहरू
21%
पंजाबराव देशमुख
12%
के एम मुन्शी
👍13🥰3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚जे.व्ही.पी कमिटीने 1948 रोजी कोणती शिफारस केली? अ)भाषावर प्रांतरचना करावी ब)भाषावार प्रांतरचना सध्या तरी करू नये क)हिंदी राष्ट्रभाषा असावी ड)इंग्रजी ही 1967 पर्यंत राजभाषा असावी.
Anonymous Quiz
30%
फक्त ब बरोबर
25%
फक्त अ ब आणि क बरोबर
19%
फक्त क आणि ड बरोबर
26%
वरील सर्व बरोबर
👍133
✍️

सफलता अंतिम नही है:
असफलता घातक नही हैं
आगे बढते रहने का साहस ही मायने
रखता है!

~ पाइथागोरस
🔥216👌4👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟣 जानेवारी 2025 मध्ये आपल्या भेटीला

🟣 आपल्याला सतावणाऱ्या  प्रत्येक प्रश्नाचे  अचूक आणि सोप्या भाषेत उत्तर देणारे पुस्तक

🟣आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा मराठी प्रश्नसंच 

🟣 विश्लेषण + स्पष्टीकरण

🟣 प्रत्येक प्रश्नाच्या अचूक स्पष्टीकरणासह

🟣 चुकीच्या उत्तराचे संदर्भासहित योग्य स्पष्टीकरण

🟣 1984 ते 2024 पर्यंत updated

🟣 40 वर्षांच्या प्रश्नपत्रिका

🟣 120 प्रश्नपत्रिका

🟣 25 प्रकारच्या  विविध परीक्षांचा समावेश

🟣 अचूक  उत्तरे, योग्य विश्लेषण आणि संकल्पनात्मक स्पष्टीकरणे

🟣 लेखक, विश्लेषक, संपादक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 संपर्क :
7517345810 / 8180029385

🟣 वरील मोबाईल क्रमांकावर call करून आजच आपली मागणी नोंदवा.
👍11🙏2
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf
13.9 MB
⭕️☑️⚠️राज्यसेवा परीक्षा 2025 Pre+Mains परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

माध्यम - मराठी
👍2🔥1
fac62d4d-a790-4942-b4d3-7830b9c42b16.pdf
2.8 MB
⭕️☑️⚠️सन 2025 पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा Mains Exam करिता विहित केलेल्या नऊ प्रश्नपत्रिकेची रचना
👍7
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत अशा घोषणा दिल्या जात असत?
Anonymous Quiz
4%
चेन्नई
50%
मुंबई
42%
कोलकत्ता
4%
दिल्ली
👍121
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚खालील विधान A आणि कारण R वाचा. विधान (A) नेहरू युगात भारत व अमेरिकेचे संबंध सलोख्याचे नव्हते.कारण (R) अमेरिकेला साम्यवादाचा तिटकारा होता,तर नेहरुंवर मार्क्सवादाचा प्रभाव होता
Anonymous Quiz
5%
A असत्य असून R सत्य आहे
13%
A सत्य असून R असत्य आहे
70%
A आणि R दोन्ही विधाने सत्य असून R हे A चे सुयोग्य स्पष्टीकरण आहे
11%
A आणि R ही दोन्ही विधाने सत्य असली तरी R हे A चे सुयोग्य स्पष्टीकरण देत नाही
👍144
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला होता योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
5%
भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा
8%
भारतीय प्रगतीत हातभार लागावा
83%
ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता
4%
शेतकऱ्यांना फार मोठा नफा मिळणार होता
👍134🫡1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्य सभासद कोण होते? अ)वाढत्या महागाईने ग्रासलेले बेकार ब)उद्योगांना उत्तेजन न मिळाल्यामुळे निराश झालेले कामगार क)तत्कालीन राजकारणामुळे भडकलेले विद्यार्थी
Anonymous Quiz
7%
फक्त अ आणि ब बरोबर
20%
फक्त ब आणि क बरोबर
16%
फक्त क बरोबर
57%
वरील सर्व बरोबर
👍19👏21
🪀आपले इतिहासाचे instagram खाते काढले आहे..

👇👇
https://www.instagram.com/historybysachingulig/profilecard/?igsh=MXYzYWZhaWM4YnNqZA==


सर्वानी Follow करा 👆👆
👍5
✍️

ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचे भान आणि भान म्हणजे आपण कधी काय करू नये याचे ज्ञान!

शिवसकाळ 🔥🚩
43👌10👍6🤝5👏2🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️ संसदेत मराठीत भाषण करणारे
पहिले खासदार

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
👍17🫡43
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1954 रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते?
Anonymous Quiz
9%
स्वामी सहजानंद सरस्वती
50%
पंजाबराव देशमुख
38%
क्रांतीसिहं नाना पाटील
3%
साने गुरुजी
🙏12👍82😍2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚मुंबई कुणाची हे सांगायला एखादा कुडमुड्या जोशी लागत नाही.ती फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्रातच राहणार आहे असे खालीलपैकी कोण म्हणाले होते?
Anonymous Quiz
38%
क्रांतीसिंह नाना पाटील
23%
केशवराव जेधे
30%
अण्णाभाऊ साठे
9%
स.का.पाटील
👍13🔥73👏2🤝1
⭕️☑️⚠️महाराष्ट्र राज्यातील SC प्रवर्गातील उमेदवारांना संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2024 साठी आर्थिक सहाय्य योजना

👉अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक
15 जानेवारी 2025
👍7🤝1
1734500429_Application Form.pdf
227.3 KB
#BARTI
UPSC-Civil Services Personality
Test 2024 Application Form
👍4
2025/07/12 17:45:52
Back to Top
HTML Embed Code: