📚अ)एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय प्रोफेसर होते ब)त्यांनी व्यापारी संस्थेच्या लंडनमधील कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला क)लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून ते ब्रिटिश राजकारणात सक्रिय होते ड)त्यांनी व्हाईस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले.
Anonymous Quiz
7%
राजा राममोहन रॉय
31%
सर फिरोजशहा मेहता
54%
दादाभाई नौरोजी
8%
नामदार गोखले
👍18❤1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚मुंबईचा एक भाग एस्प्लनेड याचे खालीलपैकी कोणते नामांतर करण्यात आले होते योग्य पर्याय निवडा.
📚मुंबईचा एक भाग एस्प्लनेड याचे खालीलपैकी कोणते नामांतर करण्यात आले होते योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
9%
ओव्हल मैदान
58%
ऑगस्ट क्रांती मैदान
28%
आझाद मैदान
5%
कुपरेज मैदान
👍15❤3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? योग्य पर्याय निवडा.
📚भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तिदाता म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
46%
चार्ल्स मेटकॉफ
15%
सर थॉमस मन्रो
32%
थिओफिलस मेटकॉफ
7%
लॉर्ड मिंटो
👍15🥰4❤2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚अ)या लढाईच्या सुरुवातीला फ्रेंचांनी सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला ब)या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही क)ही लढाई फ्रेंच हरले ड)या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.

10%
प्लासीची लढाई
65%
वांदीवॉशची लढाई
21%
बक्सार ची लढाई
4%
आष्टीची लढाई
👍15❤1🎉1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील प्रसंगाच्या चित्रासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण जगप्रसिद्ध आहे?
📚तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील प्रसंगाच्या चित्रासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण जगप्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
17%
वेरूळ लेणी
51%
अजिंठा लेणी
26%
एलिफंटा लेणी
6%
औरंगाबाद लेणी
❤13👍7🤝3
मुंबईच्या डेव्हलमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे.
इतकेच नव्हे तर, अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो.
कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.
मी विद्यार्थी दशेत इंग्लडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो मी 2 वर्षे 3 महिन्यांत यशस्वी तन्हेने पुरा केला आहे. हे करण्यासाठी मला 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागलेला आहे.
जरी माझी आज चाळीसी उलटून गेली असली तरी मी 24 तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो.
अलीकडच्या तरूणाला तर अर्धा तास बसला की, चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते, नाही तर सिगारेट्स ओढीत हातपाय ताणून काही काळ पडल्याशिवाय उत्साह येत नाही. मला या वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर (आत्मचरित्र Pg-33)

🫡64❤37🙏23👍18
✍️
यशस्वी व्यक्ती फक्त प्रश्न विचारत नाही
तो उत्तरे देखील शोधतो!
शिवसकाळ 🔥🚩
यशस्वी व्यक्ती फक्त प्रश्न विचारत नाही
तो उत्तरे देखील शोधतो!
शिवसकाळ 🔥🚩
🔥43👍13❤10😍2
🔴 Exam पुढे गेलेल्या आहेत तर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पास व्हा
.🔴
🔰 गट ब व क पूर्व परीक्षा
🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण भाग-1
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp
YouTube
History: गट ब व क पूर्व (2024-25): अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण Part1 :: By Sachin Gulig #mpsc #psi
Download "History By Sachin Gulig" App Now:
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) महात्मा फुले:- जयंती विशेष
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q
2) छत्रपती शाहू महाराज
https://youtu.be/W3PwX72XlLg
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) महात्मा फुले:- जयंती विशेष
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q
2) छत्रपती शाहू महाराज
https://youtu.be/W3PwX72XlLg
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
👍14❤1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚बहुरूपी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? योग्य पर्याय निवडा.
📚बहुरूपी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
15%
चिंतामणराव कोल्हटकर
32%
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
46%
कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर
8%
बाळकृष्ण हरी कोल्हटकर
👍18🫡3❤1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1690 नंतर पुलिकत ऐवजी नागापट्टम हे खालीलपैकी कोणाचे कोरोमांडल वरील प्रमुख केंद्र बनले होते? योग्य पर्याय निवडा.
📚1690 नंतर पुलिकत ऐवजी नागापट्टम हे खालीलपैकी कोणाचे कोरोमांडल वरील प्रमुख केंद्र बनले होते? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
17%
डच
41%
फ्रेंच
29%
इंग्लिश
13%
पोर्तुगीज
👍12
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1875 ला शिशिर कुमार घोष यांच्या इंडियन लीगच्या स्थापनेचे कारण अ)लोकांना राजकीय शिक्षण देणे ब)लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे क)जमीनदारांच्या हिताचे रक्षण करणे ड)जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देणे

अ आणि ब फक्त
23%
क आणि ड फक्त
28%
ब आणि क फक्त
9%
अ आणि क फक्त
👍13🤝5
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚काळकर्ते यांच्याबद्दल काय सत्य आहे? अ)बेळगाव येथे 1901 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड ब)त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणुकीच्या प्रसाराकरिता सुरू केले

फक्त अ सत्य आहे
17%
फक्त ब सत्य आहे
68%
अ आणि ब सत्य आहेत
4%
अ आणि ब सत्य नाहीत
👍13👏2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚विजेच्या साहाय्याने बातमी पोहचविण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 मध्ये सुरू झाल्याची माहिती खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रात छापण्यात आली होती?

11%
दर्पण
23%
मित्रोदय
30%
प्रभाकर
35%
ज्ञानोदय
👍19❤4
👋 Hello Everyone
व्यवस्थित प्रश्न वाचल्यानंतरच उत्तरावर
Tick करा.
व्यवस्थित प्रश्न वाचल्यानंतरच उत्तरावर
Tick करा.
👍45🫡7🔥3🤝3
आझाद हिंद फौजे दरम्यान "सुभाष ब्रिगेड" चे नेतृत्व कोणी केले?
1) सुभाषचंद्र बोस
2) कॅप्टन मोहनसिंग
3) शहानवाज खान
उत्तर खालील लिंक वर द्या.....
https://www.tgoop.com/HistoryBySachinGulig

👍26😍3🫡2🥰1
🔴 Exam पुढे गेलेल्या आहेत तर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पास व्हा
.🔴
🔰 गट ब व क पूर्व परीक्षा
🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण भाग-1
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp
👍16
✍️
अचानक एक दिन आपकी बारी आएगी और वो सब मिलेगा जिसके आप
हकदार हो!

👏40❤20🔥6👍5🥰2👌2