Telegram Web
🔴आजच्या दिवशी इतिहासात

🔰 मनुस्मृतीच्या दहन दिन

✍️ संकलन : प्रा. सचिन गुळीग सर

History App Link 👇🏻

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
👍20🔥6👏2
25 डिसेंबर 1925 रोजीचे लोकांस पत्र

# केवळ माहितीस्तव नक्की वाचा....
👍43🙏7🫡1
गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची Lecture Series

🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-2

✍🏻 इतिहास सोपा करा !

🗓 दिनांक:- आज 25 डिसेंबर 2024
वेळ:- सायंकाळी 7 वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक -
https://youtu.be/cXyShc7l3Vw
https://youtu.be/cXyShc7l3Vw
========
🎯 Like, Share & Subscribe
👍9🙏1
📚𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚रुईकर व ─── हे जे पुढे भारताचे राष्ट्रपती झाले त्यांनी कामगार चळवळीला उद्युक्त केले, योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
10%
स. राधाकृष्णन
21%
राजेंद्र प्रसाद
45%
फकरुद्दीन अल महम्मद
23%
व्ही व्ही गिरी
👍20
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚महात्मा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थीनी खालीलपैकी कोण होती? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
7%
पार्वती साळवे
68%
मुक्ता साळवे
19%
जना साळवे
6%
विठाबाई साळवे
👍20
📚व्यक्ती ओळखा. अ)बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन डिपार्टमेंटचे त सेक्रेटरी होते ब)एल्फिन्स्टन इन्स्टिटयूटमध्ये ते गणित व शास्त्राचे सहायक प्राध्यापक होते क)त्यांनी शास्त्र व गणितावर लेखन केले ड)दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी त्यांचे विद्यार्थी होते.
Anonymous Quiz
14%
न्यायमूर्ती रानडे
16%
न्यायमूर्ती तेलंग
29%
गोपाळ हरी देशमुख
40%
बाळशास्त्री जांभेकर
👍18🙏21
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚राजकारणावर व परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी कसे संघटित प्रयत्न व्हायला हवेत याविषयी मार्गदर्शन व विवेचन खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात देण्यात आले होते?
Anonymous Quiz
15%
खानदेश वैभव
36%
अरुणोदय
41%
सुबोधपत्रिका
8%
दीनबंधू
👍192
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 Live सुरू आहे 🔴

गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची Lecture Series

🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-2

✍🏻 इतिहास सोपा करा !

लिंक -
https://youtu.be/cXyShc7l3Vw
https://youtu.be/cXyShc7l3Vw

========
🎯 Like, Share & Subscribe
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍5
✍️

ना किसी कि बराबरी करनी है ना किसी के आगे जाना है, बस जो सपने देखें है उन सपनों को हकीकत बनाना हैं!

शिवसकाळ 🔥🚩
39👍19🙏1🫡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
1857 चा उठाव

🔫 हीच ती P-53 एनफिल्ड रायफल.
💣 1853 मध्ये बनवलेली.
🧨 काडतूस : उठावाचे कारण.
_||_

या नोट्स तुम्हाला चांगले मार्क्स देतील.
👍264👏3
✍️ भारतातील साम्यवादी (Communist) चळवळीचे 100 वर्षे!
स्थापना:- 26 डिसेंबर 1925

महत्वाची माहिती आहे नक्की वाचा!
👍237🫡2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚महाजनपदे आणि त्यांची राजधानी यांची योग्य जोडी ओळखा. अ)कोसल-श्रावस्ती ब)वत्स-कौशांबी क)अवंती-उज्जयिनी ड)मगध-राजगृह
Anonymous Quiz
5%
फक्त अ आणि ब बरोबर
22%
फक्त क आणि ड बरोबर
16%
फक्त आणि क बरोबर
57%
वरील सर्व बरोबर
👍102
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚प्राचीन भारतातील संज्ञा आणि अर्थ यांची योग्य जोड्या ओळखा. अ)गहू-गोधूम ब)गृहपती-घराचा प्रमुख क)श्रेष्ठी-सुतार काम करणारा ड)तक्षण-व्यावसायिकांच्या श्रेणींचा प्रमुख
Anonymous Quiz
3%
फक्त क आणि ड बरोबर
23%
फक्त अ आणि ब बरोबर
18%
फक्त अ आणि ड बरोबर
57%
वरील सर्व बरोबर
👍91
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚प्राचीन काळी खालीलपैकी कोणती नदी सुरसरिता आणि त्रिपथगामिनी म्हणून ओळखली जात असे? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
9%
यमुना
50%
ब्रह्मपुत्रा
35%
गंगा
6%
गोदावरी
👍162
2025/07/13 21:38:38
Back to Top
HTML Embed Code: