Telegram Web
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1889 मध्ये खालीलपैकी कोणी निर्णयसागर छापखान्यात काव्यसंग्रह प्रकाशित केले होते? योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
16%
जनार्दन बाळाजी मोडक
18%
वामन दाजी ओक
58%
जावजी दादाजी चौधरी
8%
तुकाराम जावजी चौधरी
👍161
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚एप्रिल 1906 रोजी "आपल्याला 50 किंवा 100 वर्षात शक्य झाले नसते ते बंगालच्या फाळणीच्या संकटाने सहा महिन्यात घडवून दाखवले. स्वदेशीची चळवळ ही राष्ट्रीय चळवळ बनली " असे कोण म्हणाले होते?
Anonymous Quiz
6%
अब्दुल रसूल
47%
नामदार गोखले
26%
सय्यद हैदर झा
21%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
👍163🥰1
आजची ग्रेट भेट: @AM College

👤 डॉ. किरण रणदिवे सर


★ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ,
★ अमेरिकेचा मार्टिन बेकर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय
★ भारत सरकारच्या अनेक संस्थांचे सल्लागार.
★ रशियातील बुरशीला यांचे नाव दिले आहे.
★ Motivational Speaker
★ आमचे मार्गदर्शक.
🤗 आयोग यांच्यावर प्रश्न विचारेल.
🔥40👍1412🙏6🥰2
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

History will be kinder to me than the media.


RIP Legend 💔
🫡49🙏288👍1
आपको किस ने रोका हैं आप भी इतिहास
रच सकते हो! 🫵

शिवसकाळ 🔥🚩
38👍5👏4🫡4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
⭕️☑️⚠️महाराष्ट्र गट ब आणि गट क Prelims Exam 2024 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक

शेवटची तारीख - 6 जानेवारी 2025

👉Link-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👍8👌1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#1857
सकाळी सहजच काढलेला फोटो...
✍🏻 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी त्रास देणारे हे वर्ष...
✍🏻 पण या गाडी मालकाला कमाई करून देणाऱ्या गाडीचा नंबर आहे.

#1857_उठाव
😍54👌21👍15🎉2🤝1
History By Sachin Gulig
#1857 सकाळी सहजच काढलेला फोटो... ✍🏻 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी त्रास देणारे हे वर्ष... ✍🏻 पण या गाडी मालकाला कमाई करून देणाऱ्या गाडीचा नंबर आहे. #1857_उठाव
आज पुण्यात 1857 चा उठावच
😄🤣

✍🏻 माझ्या जगण्याला *इतिहास* महत्त्व प्राप्त करून देत असेल तर मी त्याला कधीच न सोडलेल बरं ....😊
🫡54👍8👌2🤗1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1922 मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषविले होते?
Anonymous Quiz
15%
पंडिता रमाबाई
29%
रमाबाई रानडे
43%
वसंतीदेवी दास
13%
उर्मिलादेवी दास
👍182🙏2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली होती योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
29%
मीर जाफर
35%
मीर कासीम
34%
सिराज-उद-दौला
2%
शहा अलम
👍14🥰1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतात खालीलपैकी कोणत्या राजकीय संघटना कार्य करीत होत्या? अ)इंडियन असोसिएशन ब)अभिनव भारत क)पुणे सार्वजनिक सभा ड)इंडियन नॅशनल युनियन
Anonymous Quiz
21%
यापैकी सर्व
50%
अ क आणि ड बरोबर
16%
ब क आणि ड बरोबर
13%
अ ब आणि क बरोबर
👍163
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚पुढील गोष्टी काय होत्या? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. अ)डिस्टंट थंडर ब)लोकक्रांती क)लोकजागरण ड)सत्यवाणी
Anonymous Quiz
11%
गुप्त संघटना
40%
गुप्त बातमीपत्र
32%
नेत्यांची सांकेतिक नावे
17%
कार्यवाहीची सांकेतिक नावे
👍20👏5🫡2🙏1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚"मुबंई ही भांडवलवाल्यांची नसून कष्टकऱ्यांची आहे." असे 29 नोव्हेंबर 1919 रोजी परळच्या मैदानावर गिरणी कामगारांनी दिलेल्या मानपत्राचा स्वीकार करताना कोण म्हणाले होते?
Anonymous Quiz
24%
लोकमान्य टिळक
27%
मौलाना शौकत अली
34%
दादासाहेब खापर्डे
16%
न. चि. केळकर
👍175🥰1
सरावासाठी प्रश्न दिले आहेत.
सर्वजण सोडवा 🔥🚩
🙏24👍7🤝2😍1🫡1
✍️

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते!

शिवसकाळ 🔥🚩
35👍18🔥2🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
INC स्थापना दिन विशेष

🟢 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

🔴 संपूर्ण माहिती 🔴

लिंक -
https://youtu.be/JQ8SnEZSE2Q?si=rXrY1x1f-owb1lNC

─❀⊰ Subscribe
♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ      ˢʰᵃʳᵉ
8🫡3
2025/07/13 12:18:17
Back to Top
HTML Embed Code: