✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚दक्षिणी संस्थान हितवर्धक सभेच्या शाखा पुढे कोणत्या नावाखाली सुरु झाल्या होत्या? योग्य पर्याय निवडा.

Anonymous Quiz
25%
भारत सेवक समाज
46%
प्रजा परिषद
23%
रयत सभा
6%
रयत असेंब्ली
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1896 सालच्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसर-ए-हिंद या पदवीने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले होते?

13%
महात्मा गांधी
33%
रखमाबाई राऊत
42%
बेहरामजी मलबारी
13%
यापैकी नाही
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚कोणत्या कायद्यानुसार कायदे मंडळातील सभासदांना अंदाजपत्रकावर टीका करता येत नव्हती? खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

19%
भारतीय परिषद कायदा 1892
44%
भारतीय परिषद कायदा 1861
28%
भारतीय परिषद कायदा 1909
8%
भारत सरकारचा कायदा 1919
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚ब्राह्मणेत्तर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतीराव फुलेंवरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केली होता?

17%
नारायण मेघाजी लोखंडे
17%
भाऊ दाजी लाड
35%
तुकाराम तात्या पडवळ
31%
कृष्णाजी भालेकर
🔰 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : स्थापना दिन
✍ हमखास प्रश्न विचारला जातो...
VIDEO पहा.... मार्क्स मिळवा
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/JQ8SnEZSE2Q?si=OzbsRK4j67TL_9JP
=======
Subscribe & Share

✍️
यशस्वी लोक कारणे देत नाहीत. आणि कारणे देणारी लोक यशस्वी होत
नाहीत!
शिवसकाळ 🔥🚩

✍️ शनिवारवाडा
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

🛡 History Lecture Series 🛡
🔴 गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण
⚔️ भाग-1
लिंक -
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp
⚔️ भाग-2
लिंक -
https://youtu.be/cXyShc7l3Vw?si=yaocUk_bXunDWm4h
========
Like & Subscribe

स्वतःची ही काही तत्वे असावीत
आणि त्या तत्त्वांशी स्वतः प्रामाणिक
असावे!
शिवसकाळ 🔥🚩
स्वतःची ही काही तत्वे असावीत
आणि त्या तत्त्वांशी स्वतः प्रामाणिक
असावे!
शिवसकाळ 🔥🚩
✍️ आजच्या दिवशी इतिहासात (30 डिसेंबर)
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची Lecture Series
🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-3
✍🏻 इतिहास सोपा करा !
🗓 दिनांक:- आज 30 डिसेंबर 2024
⏰ वेळ:- सायंकाळी 7 वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक -
https://youtu.be/GLdpg24ulR8
https://youtu.be/GLdpg24ulR8
========
🎯 Like, Share & Subscribe

📚विधान (अ) डिसेंबर 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह मागे घेण्यात आला. कारण (R) जपानने पर्ल हार्बर वर हल्ला करून ते जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरत असल्याचे जाहीर केले.

40%
अ बरोबर आहे पण (R) अ चे योग्य कारण नाही
13%
अ आणि (R) चुकीचे आहेत
40%
अ आणि (R) बरोबर आहेत
6%
अ चुकीचे आहे (R) बरोबर आहे
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚विनायक सावरकर,त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे खालीलपैकी प्रथम कोणती संस्था स्थापन केली होती?
📚विनायक सावरकर,त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे खालीलपैकी प्रथम कोणती संस्था स्थापन केली होती?
Anonymous Quiz
29%
मित्रमेळा
37%
राष्ट्रभक्त समूह
32%
अभिनव भारत
2%
राष्ट्रीय समूह
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚संजय गांधी यांचे आदेश पाळण्याऐवजी तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री ─── यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिला होता.
📚संजय गांधी यांचे आदेश पाळण्याऐवजी तत्कालीन माहिती आणि नभोवाणी मंत्री ─── यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिला होता.
Anonymous Quiz
17%
विद्या चरण शुक्ला
56%
इंदर के गुजराल
17%
अरुण नेहरू
10%
अरुण मेहता