Telegram Web
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1919 मध्ये ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणाला त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कैसर हिंद सुवर्णपदक देऊन त्यांना गौरविले होते?
Anonymous Quiz
3%
कृष्णाबाई घुमटकर
34%
अवंतिकाबाई गोखले
9%
उमा चक्रवती
54%
पंडिता रमाबाई
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚अभिनव भारततर्फे खालीलपैकी कोणाला बॉम्ब तयार करण्यासंबंधी आवश्यक ती माहिती मिळावी म्हणून पॅरिसला पाठवण्यात आले?
Anonymous Quiz
11%
गणेश दामोदर सावरकर
62%
पांडुरंग महादेव बापट
21%
अनंत लक्ष्मण कान्हेरे
6%
वीरेंद्र कुमार घोष
गट_ब_व_क_2024_25_अतिसंभाव्य_भाग_3_Share.pdf
2.5 MB
गट ब व क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची Lecture Series

🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-3

✍🏻 इतिहास सोपा करा !

🗓 दिनांक:- आज 30 डिसेंबर 2024
वेळ:- सायंकाळी 7 वा.

🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक -
https://youtu.be/GLdpg24ulR8?si=TrQkgDU4LGaVBtp8

========
🎯 Like, Share & Subscribe
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा..!!

Good
Morning
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕️☑️⚠️UGC NET परीक्षेचे हॉलतिकीट जाहीर झाले आहे डाउनलोड
करून घ्या.

👉Link-
https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index
✍️ महत्वाचे कायदे

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
5_6129535793070342291.pdf
649.7 KB
🟢 इतिहासातील महत्वाचे सर्व घटनात्मक कायदे (1773 ते 1947)

📌 Imp For Exam प्रिंट करा

सचिन सर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚खालील ठराव कोणत्या परिषदेत पास झाले? अ)अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे ब)बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्याव्यात क)स्पृश्य व अस्पृश्य वर्गाच्या शाळा एकत्र असाव्यात ड)मृत जनावरांचे मांस खाणे हा गुन्हा ठरवावा.
Anonymous Quiz
26%
दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद (माणगाव)
45%
अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद (नागपूर)
25%
मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद (पुणे)
4%
अखिल भारतीय अस्पृश्य परिषद (दिल्ली)
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚पुढील निबंध कोणी लिहिले होते खालीलपैकी योग्य पर्याय निवडा अ)तीन अर्थशास्त्रे ब)भांडवल गेले,व्यापार गेला
Anonymous Quiz
22%
न्यायमूर्ती रानडे
9%
लोकमान्य टिळक
55%
गोपाळ गणेश आगरकर
14%
लोकहीतवादी
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची व्हॉईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर इसवी सन 1942 मध्ये नियुक्ती झाली होती?
Anonymous Quiz
16%
समाज कल्याण
53%
कामगार
25%
शिक्षण
5%
रेल्वे
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚1861 च्या भारतीय परिषद कायद्यानुसार कोणती विधाने सत्य आहेत? अ)लोकशाहीचा प्रारंभ ब)भारतीयांना प्रतिनिधीत्व क)सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा प्रारंभ ड)लोकप्रतिनिधीची संख्या वाढली.
Anonymous Quiz
37%
अ ब आणि क बरोबर
27%
क आणि ड बरोबर
25%
अ आणि ब बरोबर
12%
ब आणि ड बरोबर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛡️ *इतिहास*
*भीमा कोरेगाव: विजयस्तंभाचा*

⚔️ *1 जानेवारी 1818* ⚔️

लिंक
👇🏻
https://youtu.be/qwUE4teeEtw?si=G94Nbzy9eFXTBcsS

🎇🎆🎊
2024/12/31 15:22:13
Back to Top
HTML Embed Code: