Telegram Web
राष्ट्रीय अस्मितेच्या प्रेरणेतून 24 ऑक्टोबर 1884 रोजी पुण्यात स्थापन झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीविषयी महत्वाची माहिती

📌(नक्की वाचा)
14🙏6🫡3
यथावकाश या Movie मधील काही
लाईन्स 🔥🔥

1) सूर्य नाही होता आलं तर काय
झाला काजवा हो 💥
2) हरलो नाही आहे बाबा थकलो आहे 🔥
3) चालत रहा तू फक्त थांबू नको

4) सूर्य ईजला
      चंद्र ईजला
      कोणी ना अंबरात
एक काजवा चिरत निघाला अंधारी रात 🔥

मनाची लागवड हे मानवी अस्तित्वाचे
अंतिम उद्दीष्ट असावे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
57🙏4🫡3🤝1
🟣 गट क मुख्य परीक्षेकरिता विशेष रिव्हिजन बॅच

🟣 विषय : मराठी व्याकरण

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 सुरुवात : सोमवार, 21 जुलै 2025

🟣 वेळ : सकाळी 7 : 30 ते 9 : 00

🟣 एकूण lectures : 30

🟣 रोज : दीड तास

🟣 या बॅचसोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण हे पुस्तक मोफत

🟣 मराठी व्याकरणातील सर्व संकल्पनांचा परीक्षाभिमुख आढावा

🟣 परीक्षार्थ्यांच्या शंकांचे निरसन

🟣 संदिग्ध प्रश्नांचे स्पष्टीकरण

🟣 ऑफलाईन बॅच : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स शास्त्री रोड, नवी पेठ पुणे

🟣 ऑनलाईन ( LIVE ) बॅच : AMOL PATIL या APP वर

🟣 बॅच क्रमांक : 10

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385


✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚शाकुंतल या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढीलपैकी कोणी केला आहे?
Anonymous Quiz
24%
महादेवशास्त्री कोल्हटकर
19%
शिवरामशास्त्री खरे
34%
कृष्णशास्त्री राजवाडे
23%
परशुराम बल्लाळ गोडबोले
16
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚इसवी सन 1836 साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
14%
यमुनेचे पर्यटन
37%
महाराष्ट्र भाषेची पाणिनी
34%
मराठी भाषेचे व्याकरण
14😍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत. ह्या शब्दात स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला?
Anonymous Quiz
11%
विष्णूशास्त्री चिपळूणकर
28%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
46%
महात्मा ज्योतीबा फुले
15%
लोकहितवादी
11🤝2🫡2😍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚संयुक्त महाराष्ट्र परिषद आणि संयुक्त महाराष्ट्र समिती संबंधी "महाराष्ट्राचे महामंथन" हा ग्रंथ 1965 मध्ये कोणी लिहिला?
Anonymous Quiz
7%
भागवत व्ही पी
49%
एन आर फाटक
28%
फडके वाय डी
16%
लालजी पेंडसे
11🫡2👍1🙏1
अलार्म न लावता आई-वडिलांना रोज सकाळी त्याच वेळेला जाग कशी काय येत असेल बरं! 😊

©जबाबदारी
66🥰2🙏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शिवरायांच्या स्वराज्यातील १२ किल्ले आता जागतिक वारसा 🚩🚩🚩
🍂छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
📌जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत
👉महाराष्ट्रातील: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि
👉तामिळनाडूतील: जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे.
=======
इतिहासाचा विजय असो.
28👍4🥰1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लेखक माझ्या PhD केंद्राचे मार्गदर्शक आणि थोर इतिहासकार आहेत.
======
आवर्जून वाचा.
======
सदाशिव पेठेतील वास्तू..
जाऊन जाणून घ्या...
प्रेमात पडाल....
🥰9🙏4
इमानदारी, निष्ठा आणि त्याग काय
असतो हे छत्रपती शिवाजी
महाराजांच्या मावळ्यांकडून शिकावे. 🔥🚩
14🙏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राष्ट्राचा गौरव ‘छत्रपती शिवाजी महाराज’

लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव

आज भारताच्या गौरवाची चर्चा देश-विदेशात झपाट्याने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या खऱ्या इतिहासाची पुनःस्थापना प्रभावीपणे होत आहे. जनमानसाने इतिहासातील सत्य घटनांना नव्याने उजाळा दिला असून, इतिहासात केवळ ३% गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. उर्वरित ९७% गोष्टी अजूनही अंधारात आहेत.
या उपेक्षित इतिहासाच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय निश्चितच शिवनेरीच्या तटबंदीवर उमटलेल्या बाल शिवाजीच्या सिंहगर्जनेला जाते. ज्यांनी स्वराज्याचा संकल्प करत परकीय सत्तेला आव्हान दिले. त्यांच्या विचारांमधून केवळ तलवार नाही, तर शौर्य, नीतिमत्ता, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार निर्माण झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ शौर्याच्या जोरावर नव्हे, तर सुशासनाच्या तत्त्वांवर आधारलेले स्वराज्य उभे केले. लोकांची गरज, सुरक्षितता, न्याय, शिक्षण, धर्मनिरपेक्षता आणि स्त्रियांचा सन्मान या मूल्यांवर आधारित शासन पद्धती त्यांनी प्रस्थापित केली.
शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले, दुर्ग, जलदुर्ग यांची उभारणी केली, जलसेनेची स्थापना केली. भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक किल्ल्याचे स्थान, संरचना आणि युद्धनिती अभ्यासपूर्ण पद्धतीने निश्चित केली. युद्धनितीचे स्पष्ट नियम तयार केले. व्यापाराला चालना देण्यासाठी सुरक्षित व्यापारी मार्ग उभारले.

त्यांचे शासन हे केवळ युद्धावर आधारित नव्हते, तर समाजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान, शेती, जलसंधारण, शिक्षण, संस्कृती, आणि लोककल्याण यांचा समावेश असणारे होते. त्यांनी स्वतःहून तंत्रज्ञान, नवोन्मेष व आधुनिक दृष्टी स्वीकारली.
त्यांच्या राजवटीत भारताच्या आर्थिक व सामाजिक पुनर्जागरणाची पायाभरणी झाली. जलव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
शिवाजी महाराजांनी केवळ शत्रूंना पराभूत केले नाही, तर जनतेला सन्मान आणि स्वाभिमान दिला. त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यात धर्मनिरपेक्षता होती, न्याय होता, लोकसामर्थ्य होतं.

आजच्या काळात त्यांच्या आदर्शांवर आधारित शासनप्रणाली अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे भारताच्या आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी दिशादर्शक तारा आहे.
"छत्रपती" हा केवळ एक किताब नाही, तर तो एक विचार आहे —
एक आदर्श, एक प्रेरणा, एक सत्तेच्या मर्यादा ओळखणारा लोकहितवादी राजा !

"माझं सौभाग्य आहे की मी ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा विचार करू शकलो. या छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतला.
राष्ट्रध्वजाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असावं, अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते."

जय भारत।
जय शिवाजी।
जय महाराष्ट्र।


✍️ लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
(संचालक – राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
13
व्यक्ती ओळखा.👇👇

• जन्म - 4 सप्टेंबर 1825, नवसारी
• मुबंईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात 1855 साली प्राध्यापक म्हणून गणित व नैसर्गिक तत्त्वज्ञान शिकवणारे पहिले हिंदी व्यक्ती ठरले.

• 1 डिसेंबर 1866 रोजी त्यांनी लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली.

• भारतीय राष्ट्रीय सभेचे तीन वेळा अध्यक्ष बनले. 1886 (कलकत्ता), 1893 (लाहोर), 1906 (कलकत्ता)

पहिले पारशी अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
• ब्रिटिश सरकारच्या आर्थिक पिळवणुकीच्या धोरणाकडे जगाचे लक्ष वेधले.


📌(फोटोवरून ओळखता येईलच पण
माहिती महत्वाची आहे)
10
📌 लंडन इंडिया सोसायटी

• मार्च 1865 मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वाखाली व्योमेशचंद्र बॅनर्जी, मनमोहन घोष, फिरोजशहा मेहता व बद्रुद्दीन तय्यबजी यांनी लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केली.

• या सोसायटीत ब्रिटिशांना पण स्थान देण्यात आले होते. या सोसायटीत त्यांना मत प्रकटीकरणाचा अधिकार होता परंतु मतदानाचा नाही.

• भारतीयांच्या सामाजिक व राजकीय घडामोडी ब्रिटनमध्ये पोहोचवणे हा या सोसायटीचा प्रमुख उद्देश होता.

• या सोसायटीमधूनच पुढे 1 डिसेंबर 1866 रोजी दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची लंडनमध्ये स्थापना केली.
11🫡2
रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात, स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागा.

🌿🌿🌞
24
2025/07/13 02:26:14
Back to Top
HTML Embed Code: