Telegram Web
15. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ?

अ. न्यू इंडिया ब. कॉमन बील क. बॉम्बे गॅझेट इ. टेलीग्राफ
Anonymous Quiz
48%
अ आणि ब फक्त
16%
ब आणि क फक्त
8%
अ आणि ड फक्त
28%
अ, ब आणि क फक्त
8 जानेवारी 2024 रोजी संयुक्त गट ब व क मधील कायदा या घटकावरील पोस्ट केलेल्या PYQ चे विश्लेषण खालील YouTube लिंकवर पाहू शकता.. तसेच आपल्या काही सूचना असतील तर 9921865242 या वर text करू शकता..
धन्यवाद.🙏 https://youtu.be/-tU1KyDraTQ?si=AkOfiN11yHTzQ-Fh
GS 1.pdf
17.9 MB
राज्यसेवा 2023 मुख्य
GS-1
जर टेलिग्राम बंद झाले तर आपण यू ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून कनेक्ट राहू. गवर्नमेंट काय निर्णय घेतेय ते पाहू.

यू ट्यूब ची लिंक खाली दिली आहे👇 सर्वांनी subscribe करा
https://youtube.com/@prashantchavanofficial6061?si=P_fYBj1b1PSChL3o
Follow the MPSC Exam Oriented channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaiLIoQ05MUdeC1fP62a
हा आपला  what's apps वरील अधिकृत channel असून वरील लिंक follow करा...

जर telegram चॅनल्स बंद झाले तर Exam's चा आपला study हा नेमके पणाने exam oriented कसा होईल या संदर्भात अती महत्त्वाच्या टिप्स, सूचना, नोट्स, लेक्चर्स, Activities आणि videos या what's app ग्रुप वर पोस्ट केले जातील या चॅनेल वर प्रसारीत केले जातील..

MPSC च्या exam oriented तयारी साठी खालील लिंक वर follow करून join करा👇🏻👇🏻👇🏻
प्रश्न सराव... *PYQ geography*
GS1.pdf
1 MB
आज झालेला #UPSC mains #GS-1 चा paper
Congratulations 🎉 karan sir 💐
State rank 57
#Class1
Congratulations 🎉 sagar sir 💐
State rank 59
#Class1
Congratulations 🎉 sumit sir 💐
State rank 36
#Class1
बाळशास्त्री जांभेकर आणि धर्म सुधारणा..

• परधर्मात गेलेल्या हिंदूना शुद्धीकरण करुन परत स्वधर्मात घ्यावे यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली.

• शेषाद्री ब्राह्मणाची नारायण व श्रीपती ही मुले ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत होती.

• शाळेतील सहवासाने नारायण ने खिस्ती धर्माची दीक्षा घेतली.

• श्रीपती हा ख्रिश्चन होवू नये, म्हणून जांभेकरांनी हस्तक्षेप केला.

• ब्राह्मणांनी त्यांना हिंदू धर्मात घेण्यास विरोध केला.

• जांभेकरांनी करवीर मठाच्या शंकराचार्याकडून आज्ञा मिळवून शुध्दीकरण करवून घेतले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय

• केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.

• केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

te • अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. frent update

• अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते.

• अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं
2025/04/15 03:55:34
Back to Top
HTML Embed Code: