Telegram Web
जगात सर्वात दुःखी हाताला काम
नसलेला माणूस असतो म्हणून

आपल्या कामात इतके व्यस्त रहा
की दुःख करायला वेळ मिळू नये.

शुभ सकाळ 😊
🔰स्वतःचा दर्जा राखून ठेवण्यासाठी स्वतःला रोज चहासारखं उकळून घ्यावं लागतं...!

शुभ सकाळ 😊
🔰गुलवीर सिंगने ५००० मीटर इनडोअर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला

🔹बोस्टनमधील बीयू टेरियर डीएमआर चॅलेंजमध्ये १२:५९.७७ वेळ नोंदवत, गुलवीर सिंग हा पुरूषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनिटांचा अडथळा पार करणारा पहिला भारतीय ठरला.

🔸त्याच्या कामगिरीने एक नवीन राष्ट्रीय विक्रम आणि आशियाई ५००० मीटर शर्यतीचा ट्रॅक रेकॉर्ड प्रस्थापित केला.

🔹त्याने गेल्या आठवड्यात ३००० मीटर इनडोअर स्पर्धेत ७:३८.२६ वेळ नोंदवत एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.
🔰आशियाई आर्थिक संवाद २०२५ पुण्यात सुरू

🔹परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आशिया आर्थिक संवाद (AED) च्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात पुण्यात झाली.

🔸AED हा भू-अर्थशास्त्रावरील MEA चा वार्षिक प्रमुख 'ट्रॅक १.५ संवाद' आहे, जो जागतिक आर्थिक आव्हाने आणि लवचिकता यांना तोंड देतो.

🔹या संवादाचा विषय "विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान" आहे.
भारतीय डाक विभाग भरती

पदाचे नाव :- ग्रामीण डाक सेवक
एकूण पदे :- 21,413 [महाराष्ट्रासाठी :- 1498 पदे]

अर्ज शुल्क :- 100 रुपये ( महिला, SC/ST, PWD, आणि तृतीयपंथी महिलांसाठी शुल्क नाही )
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10 वी उत्तीर्ण [गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक]

वयोमर्यादा :- 18 ते 40 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 मार्च 2025

Apply Link :-
https://indiapostgdsonline.gov.in/
समाजकल्याण विभाग कडून सर्वांना मेसेज येत आहेत

लिंक:-👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

लिंक चालू झाली आहे, 25 तारखेपर्यंत HallTicket येतील
सुवर्णप्राप्ती अमेरिका नंबर 1

भारत जगात 8 व्या स्थानी.
लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇

नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html
'त्या' ४९८ उमेदवारांना नियुक्ती आदेश
🔰चॅम्पियन्स ट्रॉफी 🔥🔥

भारत VS पाकिस्तान 🚀🚀🚀
*🌳 Special वनरक्षक बॅच 🌳*
🙏यशस्वी आणि उच्च शिक्षित शिक्षकांकडून शिकायचं की
दुसरा पर्याय निवडायचा तुम्हीच ठरवा.

*💘 TCS, MPSC मधून निवडलेले शिकवणारी एकमेव बॅच 🤩*

➡️ TCS पॅटर्न नुसार 📚
➡️ मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व GK विषय
➡️ Live + Recorded video📹
➡️ झालेले व सराव पेपर ⬜️
➡️ प्रश्न विश्लेषण 📝

*🤩 कालावधी - 1 वर्षे*

*💴 Fee 1,000 रु.

😍 ऑफर मध्ये - 400 रु. 🏆मार्गदर्शक 🏆.*

*🤩 App link 👇*
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

*📱 whats app link ↪️*
https://wa.me/919158585909
🚘पोलीस भरती, वनरक्षक, रेल्वे गट ड, आरोग्य सेवक यापैकी कोणतीही batch फक्त 400 रु मध्ये
.
ICDS first shift paper point

मराठी : 👇👇

उतारा - 3प्रश्न
म्हणी - 2
वाक्यप्रचार
अलंकार
विधेय

English: 👇👇

PARAJUMBLE
Paragraph - 3
Synonyms
ANTONYMS
Preposition
Error

GK : 👇👇

चालू घडामोडी - 2024 आणि 2025...7 ते 8 प्रश्न.. अर्थसंकल्प.. क्रिडा.. दारिद्य्र टक्केवर प्रश्न.

नागपुर मेट्रोला कोणती बँक मदत करते.
पंचायत राज वर प्रश्न.
समाज सुधारक - शाहू महाराज
नदी..2 ते 3 प्रश्न
हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे
1902 या साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाजसुधारकाने मुदत केली होती?
धर्मनिरपेक्ष घटना दुरुस्ती
पंचायत राज
ग्रामपंचायत

गणित व बुद्धीमत्ता : 👇👇

नाते संबंध/BLOOD RELATION
CODING व DECODING
संख्यामालिका
अक्षर मालिका
काळ काम वेग.. रेल्वे
अंक गणित. 5 6 प्रश्न

तांत्रिक : 👇👇

सोपे प्रश्न.. शांत डोक्याने सोडवणे...
पाळणाघर योजना
हुंडा प्रतिबंधक कायदा
POCSO कायदा
कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण
फिरती अंगणवाडी ..
स्वाधार योजना
मनोधैर्य योजना
मुंबई भिक्षा अधिनियम
पोषण... 3 प्रश्न... एक प्रश्न खूपच डिटेल होता
तारखा विचारले नाहीत..
बाल प्रतिबंध कायदा..
गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते
देवदासी या संदर्भात असलेल्या योजनेवर
ICDS योजना उद्दिष्टे

संगणक : 👇👇

input output device
RAM
CACHE
🔰 सर्वात जलद 200 बळी .

🔹माईलस्टोन गाठण्यासाठी टाकलेले चेंडू.
🔸मोहम्मद शमी 5126 🔥
Ravi Shastri:- Do you remember last time Babar Azam saved Pakistan from a collapse?

Wasim Akram :- No, because Babar himself is part of the collapse.

#Sarcasm
14000 ! कोहलीने केला मोठा पराक्रम

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने 15 धावा करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने वनडेत 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 287 सामन्यांत हा पराक्रम केला.

एकदिवसीय सामन्यात 14000 धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.

याआधी सचिन तेंडुलकरने 350 इनिंग्समध्ये आणि कुमार संगकाराने 378 इनिंग्समध्ये हा टप्पा पूर्ण केला.
2025/02/25 05:58:10
Back to Top
HTML Embed Code: