JINDAGIJINDABAD1996 Telegram 757
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती

विशेष

जन्म १४ एप्रिल १८९१ (महू, MP)

मुळनाव- भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे) वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ

आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ ■ मुळगाव- आंबवडे (रत्नागिरी )

३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू

केले.

२० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची

स्थापना.

३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले. १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.

१९२७ समता संघाची स्थापना. २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे

सत्याग्रह.

■ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.

९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.

१४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.

२४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.

२ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत

उपस्थित. २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे

करार"

१९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे

निधन.

२३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची

घोषणा.

१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना,
१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. १८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची

स्थापना.

१९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

१९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले.

२९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी

निवड.

१९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती. १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी. जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.

१९५५ - भारतीय बौद्ध सभेची स्थापना.

४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.

१४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची

दीक्षा.

१४ ऑक्टोंबर- धम्मचक्र प्रवर्तन दिन.

६ डिसेंबर १९५६ वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण. ■ २ जून १९९५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा

प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी

मिळवली.

१९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन" हा प्रबंध Ph.D साठी सादर.

वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.

२० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.

ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds. C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.

■ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner
भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.

डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र Waiting For A

Visa.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.

■ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

■ बुद्ध अॅड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.

■ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

ग्रंथसंपदा -

- शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.

गौरवोद्गार (टोपणनावे) -

बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.

tgoop.com/Jindagijindabad1996/757
Create:
Last Update:

BY ❤️ जिंदगी जिंदाबाद ❤️✌️✌️

Share with your friend now:
tgoop.com/Jindagijindabad1996/757

View MORE
Open in Telegram

Telegram News

Date: |

The best encrypted messaging apps So far, more than a dozen different members have contributed to the group, posting voice notes of themselves screaming, yelling, groaning, and wailing in various pitches and rhythms. Select: Settings – Manage Channel – Administrators – Add administrator. From your list of subscribers, select the correct user. A new window will appear on the screen. Check the rights you’re willing to give to your administrator. Telegram channels enable users to broadcast messages to multiple users simultaneously. Like on social media, users need to subscribe to your channel to get access to your content published by one or more administrators. How to create a business channel on Telegram? (Tutorial)
from us

Telegram ❤️ जिंदगी जिंदाबाद ❤️✌️✌️
FROM American