tgoop.com/Jindagijindabad1996/769
Create:
Last Update:
Last Update:
*महाराष्ट्र पब्लिकेशन ज्ञानराज करीअर अकॅडमी संगमनेर आज बुक माझ्या घरपोच मिळाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आज मि खरोखरच बुक स्वतः वाचलं अस सुटसुटीत शब्दरचना,मांडनी व स्पष्टिकरण वैगरे त्या बुक मध्ये आहे सर्व मुलांना माझी विनंती आहे की हे बुक सर्वांनी घ्या येणाऱ्या पोलीस भरती व इतर कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया असो तुम्हाला खरोखरच अडचण येणार नाही मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आठवला "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर रूपयाची भाकरी आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवले. .. ✍️ H Kalapad*
https://youtube.com/shorts/Yfwla-Nr2xM?feature=share
BY ❤️ जिंदगी जिंदाबाद ❤️✌️✌️
Share with your friend now:
tgoop.com/Jindagijindabad1996/769