Telegram Web
सावरणाऱ्या हातांनी योग्य वेळी सावरलं की, वळणावरील पाऊले सहसा वाट चुकत नाही...!!!✌️
कष्टाचे हात कधी दुसऱ्यांच्या आयत्या पिठावर रेघुट्या मारत नसतात...!!!✌️🤝💯
*सर्व आॕनलाईन टेस्ट✌️महाराष्ट्र पोलीस आर्मी स्टाफ सिलेक्शन कमिशन तलाठी वनरक्षक इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त !!*

*आज पर्यत 5000+ पोल*

*1000+ गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण*

*जाॕईन 👉*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*रोज मोटिवेशन साठी- जाॕईन*
https://www.tgoop.com/Jindagijindabad1996

*आमचा युटुब चानेल subscribe share like-*

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ
*SUPER 45 टेस्ट Fee - 99 रुपये*

*आजपासुन टेस्ट सेरिज सुरु पुढील 45 दिवस रोज एक पेपर*

*जाॕईन साठी खालील नंबरवरा गुगल पे फोन पे करा*
🎯 *9762500149 /🎯8010444616*
=================
👉 *भावी पोलीसाचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*
*पेपर क्रमांक 01*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या पोलीस भरती पेपरची लिंक*

https://testmoz.com/8657136

🔑 *पासवर्ड - police100*

*मोफत रोज गणिताचे लेक्चरसाठी युटुब चानेलला SUBSCRIBERS SHARE , LIKE*

👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

👆👆👆👆👆👆👆
*पोलीस भरती टेस्ट 45 पेपर 99 रु*

❇️ *पोलीस भरती सराव पेपर* ❇️
❇️ *ज्ञानराज करिअर ॲकॕडमी संगमनेर*❇️


🔰 पोलीस भरती डेमो टेस्ट

❇️ गुण - 100
वेळ - 1 तास 30 मिनिटे

🔥 Test Link....👇

https://testmoz.com/8657136

पासवर्ड 2323

🔸 टेस्ट कितीही वेळा सोडवता येईल...
🔸 स्कोअर लगेच दिसेल...

❇️ पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या
सर्व मित्रांना टेस्ट ची लिंक शेअर करा.....
*सर्व मित्र परिवारांना एकच विनंती आहे की सर्वांनी आपल्या चैनल ला सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा आणि संपूर्ण व्हिडीओ बघा काय अडचण असल्यास संपर्क करा 97 62 500 149*

*१) सरळव्याज*

https://youtu.be/3sARPvsM_n0

*२)अंकावरिल प्रश्न*

https://youtu.be/ERJX94HIcyI

*3)नफा तोटा*
I) https://youtu.be/ECe7_x8Byo4

ii)https://youtu.be/cGBwuCrcKv0

iii)https://youtu.be/qJNT0Tf2YbE

*4)कुट प्रश्न*

१)https://youtu.be/V-ymLjq6MNY

२) https://youtu.be/SZ6VmmM7rXg
♻️ वाचा :- भारतातील लोकनृत्ये

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक


https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner
★ महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या ★

◆ महाराष्ट्रात जिल्हे - 36
◆ महाराष्ट्रात तालुके - 358
◆ महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6
◆ महाराष्ट्रात महानगरपालिका - 28:इचलकरंजी.कोल्हापुर28वी
◆ महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288
◆ महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78
◆ महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48
◆ महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19
◆ महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे - 3
◆ महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4
◆ महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5
◆ महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2
◆ महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6
◆ महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2
◆ महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6
◆ महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner
★ टिटिकाका सरोवर ★

◆ पेरू व बोलेव्हिया या देशांच्या सीमेवर, अ‍ॅडीज पर्वतरांगेमध्ये टिटिकाका सरोवर आहे. समुद्रसपाटीपासुन 3812 मी उंचीवर स्थित हे सरोवर जगातील सर्वात उंचीवरील सरोवर आहे. जलवाहतुकीसाठी ही या सरोवराचा उपयोग केला जातो.

◆ दक्षिण अमेरिकेतील पाच प्रमुख नद्या व वीस लहान नद्या टिटिकाकाला मिळतात परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सुर्यप्रकाश व जोरदार वारा यामुळे टिटिकाकाच्या 90 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर 10 टक्के पाणी बोलेव्हियातील दुसर्‍या सरोवराला मिळते.
https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*या चानेलवर रोज गणिताचे स्पष्टीकरण टाकले जाते सर्वानी जाॕईन व्हा*ळ
*ज्ञानराज करिअर ॲकॕडमी संगमनेर आयोजीत online test*

*SUPER 45 टेस्ट Fee - 99 रुपये ॲडमिशन साठी 9762500149 गुगल पे फोन पे करा*

🎯 *9762500149 /🎯8010444616*
=================
👉 *भावी पोलीसाचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या पेपरची लिंक*

https://testmoz.com/5963770

🔑 *पासवर्ड - 1111*

*या पेपरच्या pdf साठी नाव व जिल्हा 9762500149 या नंबरवर पाठवा*

*मोफत रोज गणिताचे लेक्चरसाठी युटुब चानेलला SUBSCRIBERS SHARE , LIKE*

👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

👆👆👆👆👆👆👆
*पोलीस भरती व इतर सर्व सरळसेवा मार्गदर्शन*
*गणित बुद्धिमत्ता लेक्चर*

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

*Subscribe kara apalya channel la*🙏🏻
*Keep supporting*

*विडिओ नक्की बघा व आपल्या मिञासोबत शेअर करा*
🚔 पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार
नंतर लेखी परीक्षा.....💯

© सकाळ वृत्तपेपर......🙏

🏃‍♂🏃‍♂ सर्वांनी तयारीला लागा 🏃‍♂🏃‍♂

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*पोलीस भरती गणित बुद्धिमत्ता स्पेशल नाईट क्लास सुरु.. ॲडमिशन प्रक्रिया सुरु.ठिकाण पोखरकर इलेक्ट्रिक च्या वर मालदाड रोड सर्कल संगमनेर वेळ संध्याकाळी 7 ते 8.30 पर्यत मासिक फि 500 रु महिना*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*मिशन पोलीस भरती गणित बुद्धिमत्ता क्लास सुरु*

*गणित विश्व करिअर पाॕईंट नाईंट बॕच ॲडमिशन प्रक्रिया सुरु मासिक फि फक्त 500 रु महिना*
*संपर्क योगेश लांडबिले 9762500149*
*ठिकाण -पोखरकर इलेक्ट्रिक संगमनेर वेळ संध्याकाळी 7 ते 8.30 या वेळेत*
2025/02/16 08:06:04
Back to Top
HTML Embed Code: