Telegram Web
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख कोण होते
Anonymous Quiz
5%
राजगुरू
37%
भगतसिंग
8%
सुखदेव
50%
चंद्रशेखर आजाद
दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी पार पडली.
Anonymous Quiz
25%
1932
52%
1931
19%
1930
3%
1929
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्याला जोडतो ?
Anonymous Quiz
75%
सिंधुदुर्ग
16%
रायगड
5%
ठाणे
4%
यापैकी नाही
कृषी खात्यातील भ्रष्टाचाराचे हे बीड प्रारूप आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झाली पाहिजे. सत्ताधारीच शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर त्यांनी न्याय कुणाकडे मागायचा?

-विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते


विधानसभा निवडणुकीच्या अगोदरचे शेतकऱ्यांसाठी तीन - चार निर्णय तातडीने घेतले गेले. पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही. पीकविमा योजनेत गैरव्यवहार आहे. शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नाही.

-सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी
तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
17%
रायगड
27%
रत्नागिरी
50%
ठाणे
6%
सिंधुदुर्ग
सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते.
Anonymous Quiz
10%
सर सय्यद अहमद
10%
महंमद इक्बाल
77%
खान अब्दुल गफार खान
3%
मौलाना आजाद
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले.
Anonymous Quiz
72%
केसरी
16%
सुधारक
7%
यंग इंडिया
5%
दर्पण
Forwarded from Agricos
🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
Anonymous Quiz
17%
जपान
11%
ब्रिटन
15%
इजिप्त
57%
नॉर्वे
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
पंजाब
77%
हरियाणा
7%
आसाम
11%
उत्तराखंड
भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
31%
पंजाब
56%
उत्तरप्रदेश
2%
तामिळनाडू
महाराष्ट्रातील सर्वात कमी स्ञी साक्षरता जिल्हा कोणता आहे?
Anonymous Quiz
51%
नंदूरबार
37%
गडचिरोली
4%
जालना
8%
बीड
Forwarded from Agricos
🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चे प्रमुख कोण होते
Anonymous Quiz
2%
राजगुरू
27%
भगतसिंग
10%
सुखदेव
61%
चंद्रशेखर आजाद
दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी पार पडली.
Anonymous Quiz
18%
1932
65%
1931
15%
1930
2%
1929
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्याला जोडतो ?
Anonymous Quiz
76%
सिंधुदुर्ग
12%
रायगड
9%
ठाणे
3%
यापैकी नाही
तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
17%
रायगड
27%
रत्नागिरी
51%
ठाणे
5%
सिंधुदुर्ग
2025/01/26 03:32:45
Back to Top
HTML Embed Code: