tgoop.com/MPSCExamNotes/31710
Last Update:
MPSCExams.com
🎉Celebrating 6th Anniversary🎊
नमस्कार मित्रांनो,
शिक्षक दिन दि. ०५ सप्टेंबर २०१९ रोजी MPSCExams या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्या प्लॅटफॉर्म ची सुरुवात झाली...
विद्यार्थ्यांचा मागणी नुसार स्टडी मटेरियल , टेस्ट सिरीज, लाईव क्लासेस उपलब्ध करून देत गेलो...
बघता बघता आज दि. ०५ सप्टेंबर २०२५ रोजी ६ वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला अभिमानाने सांगावे वाटते की, Telegram आणि Whatsapp ग्रुप च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना विविध विषयांनुसार सराव प्रश्नसंच, अभ्यासाकरिता उपयुक्त नोट्स, YouTube चॅनेल च्या माध्यमातून विषयानुसार मोफत मार्गदर्शन अश्या प्रकारच्या अगदी मोफत सेवा देत आहोत... फक्त App वर फी घेतली जाते ती सुद्धा नाममात्र.
आपल्या सारख्या मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे... असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या....
धन्यवाद !!!
आपलाच
मनिष अरुणराव किरडे
संचालक
विदर्भ ज्ञान महामंडळ प्रा. लिमिटेड.
www.MPSCExams.com
www.MPSCTestSeries.com
www.MahaBhartii.in
BY MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच

Share with your friend now:
tgoop.com/MPSCExamNotes/31710