Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
प्रकरण 11 - घटनादुरुस्ती
👇👇👇
1. खालीलपकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली ? (संयुक्त गट 'क' पूर्व, नोव्हें., 2022)
Anonymous Quiz
17%
1) 14 वी घटनादुरुस्ती
30%
2) 16 वी घटनादुरूस्ती
35%
3) 24 वी घटनादुरूस्ती
17%
4) 39 वी घटनादुरूस्ती
2) भारतीय राज्यघटने संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

( ASO Mains Oct. 2022)

अ) अनुच्छेद 368 अनुसार राज्यघटना दुरुस्त करावयाची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

ब) घटक राज्यात एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांनी दिलेला निर्णय अंतीम असतो.

क) कोणत्याही विभागीय अथवा प्रशासनिक खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळी आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही.
राज्यसेवा जाहिरात
तुम्ही ज्या कोणत्या परिक्षेची तयारी करत आहात ती तयारी योग्य दिशेने करण्यासाठी

PYQ चा अभ्यास, विश्लेषण आणि PYQ सोडवणे हे तुमच्या तयारीचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.


Dear friends whichever exam you are preparing for Always remember that the
Study,analysis and solving PYQ is first and foremost important step towards right direction of your preparation.
2025/02/05 20:08:27
Back to Top
HTML Embed Code: