tgoop.com/MahaDGIPR/21227
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, ०६ फेब्रुवारी २०२५ | - ४
📍 पुणे
राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे 'डिफेन्स क्लस्टर' हे महाराष्ट्र आणि पुण्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन
https://mahasamvad.in/154945/
📍 नांदेड
'समृद्धी महामार्ग' प्रमाणे 'शक्तिपीठ' मार्गाचाही विरोध मावळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
https://mahasamvad.in/154923/
➖➖➖➖➖
सामाजिक दायित्व ही कॉर्पोरेटसह प्रत्येक नागरिकाची जबाबदारी - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
https://mahasamvad.in/154927/
विदर्भ भूदान यज्ञ मंडळाच्या नवीन कार्यकारीणीचा प्रस्ताव सादर करावा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
भुदानातील संपूर्ण जमिनींचे जिओ टॅगिंग करणार; शर्तभंग झालेल्या जमिनी मंडळाकडे जमा करणार
https://mahasamvad.in/154933/
नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांना ३१ मार्च पूर्वी मंजुरी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मजीप्रा नागपूरमार्फत पाणी वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/154964/
तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत तपासणी करुन प्रस्ताव सादर करावा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/154968/
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली ट्रॉम्बे जेट्टीची पाहणी
https://mahasamvad.in/154936/
नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल - कामगार मंत्री आकाश फुंडकर
https://mahasamvad.in/154975/
📍 नवी दिल्ली
मराठी माणसाने राजधानी दिल्लीत प्रभावीपणे आपला ठसा उमटवावा; परिसंवादात मान्यवरांचा सूर
https://mahasamvad.in/154940/
'सशक्त आरोग्यासाठी' शतावरीच्या विशेष प्रजाती अभियानाचे उद्घाटन
https://mahasamvad.in/154970/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21227