tgoop.com/MahaDGIPR/21239
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | रविवार, ०९ फेब्रुवारी २०२५ |
📍 चंद्रपूर
आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा; आनंदवनला आर्थिक पाठबळ देणाची ग्वाही
https://mahasamvad.in/155231/
📍 अहिल्यानगर
शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन
सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे
https://mahasamvad.in/155260/
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य देशवासियांसाठी प्रेरणादायी - प्रा. राम शिंदे
https://mahasamvad.in/155251/
➖➖➖➖➖
मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन
१२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
https://mahasamvad.in/155242/
महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी १०, १३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यांत परीक्षा
https://mahasamvad.in/155227/
‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र ११ फेब्रुवारी रोजी मुलाखत
https://mahasamvad.in/155246/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21239