tgoop.com/MahaDGIPR/21251
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५|-२
बांद्रा-कुर्ला संकुल येथे महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५’चे उद्घाटन
पंचवीस लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारणार
https://mahasamvad.in/155576/
स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत - मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/155603/
मुंबई-पुणे मिसिंग लिंक जलदगतीने पूर्ण करा: राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
https://mahasamvad.in/155597/
ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७' हेल्पलाईन
मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध
https://mahasamvad.in/155607/
📍 बुलढाणा
राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट
शेगावच्या बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राची पाहणी
https://mahasamvad.in/155591/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21251