tgoop.com/MahaDGIPR/21258
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ | - २
मुंबई टेक वीक २०२५ : आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा
https://mahasamvad.in/155794/
‘जल जीवन मिशन’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
https://mahasamvad.in/155797/
कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
क्रीडा गणवेश दर्जा, क्रीडा मार्गदर्शक मानधन, प्रशिक्षणार्थी भोजन दरात वाढ करण्याचा निर्णय
https://mahasamvad.in/155779/
बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’ राबविणार - अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह
मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण
https://mahasamvad.in/155804/
📍 नवी दिल्ली
ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास सुधारित प्रस्ताव सादर करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश
१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिश्श्याची रक्कम वितरित करण्याबाबत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची विनंती
https://mahasamvad.in/155783/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21258