tgoop.com/MahaDGIPR/21260
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ | - ४
‘लाडकी बहीण’ योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार
"जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी" उपक्रम
https://mahasamvad.in/155859/
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
https://mahasamvad.in/155864/
नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिनीचा प्रस्ताव सादर करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
https://mahasamvad.in/155867/
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पण
https://mahasamvad.in/155840/
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८ हजार ८८२ पदे भरणार - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
https://mahasamvad.in/155870/
महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम
https://mahasamvad.in/155887/
‘रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी - रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
https://mahasamvad.in/155874/
दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
आयुष्मान भारत योजना व पीसीपीएनडी कायद्याबाबत आढावा बैठक
https://mahasamvad.in/155891/
‘महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी - सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ
https://mahasamvad.in/155877/
दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!
व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन
https://mahasamvad.in/155881/
📍गडचिरोली
शहीद जवान महेश नागुलवार यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार
सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन
https://mahasamvad.in/155841/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉 युट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
👉 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21260