tgoop.com/MahaDGIPR/21265
Last Update:
| महासंवाद | DGIPR NEWS | गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५ |२
मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार
https://mahasamvad.in/155986/
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा
विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
https://mahasamvad.in/155958/
तळमळीने काम करणारा सच्चा सहकारी गमावला -उपमुख्यमंत्री अजित पवार
माजी आमदार तुकाराम बिडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
https://mahasamvad.in/155972/
नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/155961/
📍 नवी दिल्ली
डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल
https://mahasamvad.in/155966/
➖➖➖➖➖
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
👉🏽 महासंवाद - https://mahasamvad.in/
👉🏽 एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
👉🏽 फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
👉🏽 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
👉🏽 युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
👉🏽 टेलिग्राम चॅनल - https://www.tgoop.com/MahaDGIPR
👉🏽 डेलिहंट - https://profile.dailyhunt.in/mahasamvad या लिंकवर फॉलो करू शकता.
BY महासंवाद : महाराष्ट्र शासन
Share with your friend now:
tgoop.com/MahaDGIPR/21265