Q : अकरावा रुद्र असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Anonymous Quiz
3%
1. न लाजता फिरणे
16%
2. अविचाराने बडबड करणे
68%
3. अतिशय तापट असणे
13%
4. संकट येणे, आपत्ती येणे
👍21🙏2👌2
Q : खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Anonymous Quiz
9%
1. कष्ट करणे
33%
2. वाईट काम करणे
20%
3. फसवणे
38%
4. चर्चा करणे
👍18🥰2🙏1
Q : खालीलपैकी निसर्ग या नामाचे सामान्य रूप कोणते ?
Anonymous Quiz
23%
1. निसर्गात
53%
2. निसर्गा
14%
3. निसर्गे
11%
4. निसर्गास
👍13👌4
Q : खालीलपैकी शेत या नामाचे सामान्य रूप कोणते ?
Anonymous Quiz
34%
1. शेती
19%
2. शेतात
45%
3. शेता
2%
4. शेतीत
👍9🥰6
Q : टाकीचे घाव ___________ म्हणी पूर्ण करा ?
Anonymous Quiz
3%
1. पाय पसरावे
85%
2. सोसल्यावाचून देवपण येत नाही
8%
3. गुडघ्याला बाशिंग
3%
4. पाठी ब्राहमराक्षस
👍11💯4🥰3❤2👌1
Q : तट म्हणजे काय ?
Anonymous Quiz
14%
1. तीन रास्ते एकवटतात
13%
2. दोन नद्या एकत्र
69%
3. किल्ल्याच्या भोवतीची भिंत
4%
4.दगडावरची रेष
👍19🎉4
❇️ समानार्थी शब्द ❇️
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
◆ छडा - तपास, शोध, माग
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
◆ जबडा - तोंड, दाढ
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
◆ चढण - चढ, चढाव, चढाई
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
◆ चवड - ढीग, रास, चळत
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ...
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
◆ छडा - तपास, शोध, माग
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
◆ जबडा - तोंड, दाढ
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
◆ चढण - चढ, चढाव, चढाई
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
◆ चवड - ढीग, रास, चळत
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ...
👍25❤2
Q13. कामगार , गुन्हेगार, फडनविस हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत?
Anonymous Quiz
30%
1. फारसी
52%
2. पोर्तुगीज
12%
3. कोकणी
6%
4. कानडी
👍16🥰2
Q एकदा, दोनदा, सालोसाल , क्षणोक्षणी, फिरून, दररोज हे कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते ओळखा.
Anonymous Quiz
42%
१) आवृत्तीदर्शक
13%
२) स्थलदर्शक
33%
३) सातत्यदर्शक
11%
४) कालदर्शक
👍16🙏1
💐💐सत्यशोधक, क्रांतीसूर्य- महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
- महात्मा जोतीराव फुले
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
- महात्मा जोतीराव फुले
👍15❤10🙏7❤🔥2
✡️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे 🔝
🔷 मधमाश्यांचे : पोळे
🔷 घुबडाची : ढोली
🔷 वाघाची : जाळी
🔷 उंदराचे : बीळ
🔷 कुत्र्याचे : घर
🔷 गाईचा : गोठा
🔷 घोड्याचा : तबेला, पागा
🔷 हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
🔷 कोळ्यांचे : जाळे
🔷 सिंहाची : गुहा
🔷 सापाचे : वारूळ, बीळ
🔷 चिमणीचे : घरटे
🔷 पोपटाची : ढोली
🔷 सुगरणीचा : खोपा
🔷 कोंबडीचे : खुराडे
🔷 कावळ्याचे ,चिमणीचे : घरटे
🔷 मुंग्यांचे : वारूळ
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
🔷 मधमाश्यांचे : पोळे
🔷 घुबडाची : ढोली
🔷 वाघाची : जाळी
🔷 उंदराचे : बीळ
🔷 कुत्र्याचे : घर
🔷 गाईचा : गोठा
🔷 घोड्याचा : तबेला, पागा
🔷 हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना
🔷 कोळ्यांचे : जाळे
🔷 सिंहाची : गुहा
🔷 सापाचे : वारूळ, बीळ
🔷 चिमणीचे : घरटे
🔷 पोपटाची : ढोली
🔷 सुगरणीचा : खोपा
🔷 कोंबडीचे : खुराडे
🔷 कावळ्याचे ,चिमणीचे : घरटे
🔷 मुंग्यांचे : वारूळ
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
Telegram
मराठी व्याकरण
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
👍21🙏2
SSC_CHSL_Bharti_2024-.pdf
2.3 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
Fee :-
• General/OBC: ₹100/-
• SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM)
Apply Link :-
https://ssc.gov.in/
फॉर्म भरण्याचे ठिकाण:- ज्ञानदीप बुक सेंटर समोर, रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, महात्मा फुले चौक जवळ, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel👇👇👇
https://www.tgoop.com/+1lzwanWGwsUyOWQ9
परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.
Fee :-
• General/OBC: ₹100/-
• SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM)
Apply Link :-
https://ssc.gov.in/
फॉर्म भरण्याचे ठिकाण:- ज्ञानदीप बुक सेंटर समोर, रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, महात्मा फुले चौक जवळ, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel👇👇👇
https://www.tgoop.com/+1lzwanWGwsUyOWQ9
👍18
🅾 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🅾
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
🔹 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
🔹 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
🔹 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
🔹 कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
🔹 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
🔹 नारायण मुरलीधर गुप्ते - बी
🔹 चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
🔹 राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
🔹 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🔹 विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
🔹 माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
🔹 दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
🔹 यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
🔹 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
🔹 श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
🔹 नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
🔹 बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
🔹 सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
🔹 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
🔹 ना. धो. महानोर - रानकवी
🔹 न. चि. केळकर - साहित्यसम्राट
🔹 माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
🔹 काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
🔹 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram 👇👇👇
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹 दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
🔹 विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
🔹 कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
🔹 त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
🔹 कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
🔹 प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
🔹 नारायण मुरलीधर गुप्ते - बी
🔹 चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
🔹 राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
🔹 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🔹 विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
🔹 माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
🔹 दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
🔹 यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
🔹 सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
🔹 श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
🔹 नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
🔹 बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
🔹 सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
🔹 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
🔹 ना. धो. महानोर - रानकवी
🔹 न. चि. केळकर - साहित्यसम्राट
🔹 माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
🔹 काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
🔹 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram 👇👇👇
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
👍22🔥5❤1
✅ समानार्थी शब्द ✅
✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅
◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
◆ छडा - तपास, शोध, माग
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
◆ जबडा - तोंड, दाढ
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
◆ चढण - चढ, चढाव, चढाई
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
◆ चवड - ढीग, रास, चळत
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
Join @marathivyakaranpyq
✅परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ✅
◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
◆ छडा - तपास, शोध, माग
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
◆ जबडा - तोंड, दाढ
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
◆ चढण - चढ, चढाव, चढाई
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
◆ चवड - ढीग, रास, चळत
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
Join @marathivyakaranpyq
👍22👌1
महाराष्ट्र_पोलीस_भरती_सराव_पेपर_Demo_Answerkeys.pdf
833.4 KB
✅महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर Demo -Answerkeys
ऑफरची तारीख : 1 व 2 मे 2024
👇👇👇👇👇👇👇
🛑ऑफरचा लाभ घेण्यासाठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Link👇👇
https://rzp.io/l/aacLkKyz
https://rzp.io/l/aacLkKyz
📍 Whatsapp msg करा
https://wa.me/+918830701835
ऑफरची तारीख : 1 व 2 मे 2024
👇👇👇👇👇👇👇
🛑ऑफरचा लाभ घेण्यासाठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Link👇👇
https://rzp.io/l/aacLkKyz
https://rzp.io/l/aacLkKyz
📍 Whatsapp msg करा
https://wa.me/+918830701835
👍1
✅ Aims Study Center 🎯🎯
महाराष्ट्र दिनानिमित्त बॅचवर विशेष ऑफर ..
🎯प्रवेश घेण्यासाठी Demo Paper बघा आणि नंतर Admission करा👇👇
⏹ खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
https://www.tgoop.com/aimsstudycenter/61794
https://forms.gle/jYS8anVF2QgJdVe58
अधिक माहिती ( What's App ) :-
https://wa.me/918830701835
✅ 9767792350 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल..
⚕️जिद्द तुमची...साथ आमची👩⚕️🤝😍
महाराष्ट्र दिनानिमित्त बॅचवर विशेष ऑफर ..
🎯प्रवेश घेण्यासाठी Demo Paper बघा आणि नंतर Admission करा👇👇
⏹ खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
https://www.tgoop.com/aimsstudycenter/61794
https://forms.gle/jYS8anVF2QgJdVe58
अधिक माहिती ( What's App ) :-
https://wa.me/918830701835
✅ 9767792350 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल..
⚕️जिद्द तुमची...साथ आमची👩⚕️🤝😍
👍4
सूर्य या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द ओळखा.
Anonymous Quiz
29%
1. शशी
24%
2. सोम
23%
3. इंदु
23%
4. मार्तंड
👍16🎉4👌4🙏1
Q : 'हात पाय गळणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल.
Anonymous Quiz
3%
1. हात पाय धुणे
11%
2. धीर धरणे
7%
3. धीर चेपणे
78%
4. धीर सोडणे
👍13🎉2🙏1👌1
Q : देवालय' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?
Anonymous Quiz
4%
1. पररुपसंधी
63%
2. स्वरसंधी
22%
3. विसर्गसंधी
11%
4. व्यंजनसंधी
👍13👌2