Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
1116 - Telegram Web
Telegram Web
' जलद ' या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.
Anonymous Quiz
20%
1. पयोधी
30%
2. पाणी
36%
3. पयोद
14%
4. क्षेम
👍17👌3🙏2🎉1
♦️थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिनंदन !

Join @marathivyakaranPYQ
🙏10👍8
🛑 पोलीस भरती ला वारंवार विचारलेले समानार्थी शब्द :-

1) आनंद = हर्ष, मोद, संतोष   
 
2) दिवस = वार, वासर, अहन

3) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण

4) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन

5) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
   
6) पान = पर्ण, पत्र, पल्लव

7) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी  

8) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही 

9) तोंड = आनन , मुख, वदन

10) दैत्य = दानव, राक्षस, असुर

━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @marathivyakaranPYQ
👍28
❇️ वाक्यप्रचार व त्याचे अर्थ ❇️

● काका वर करणे : आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

● कानाडोळा करणे : दुर्लक्ष करणे.

● कायापालट होणे : स्वरूप पूर्णपणे बदलणे.

● काट्याने काटा काढणे : का शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे.

● काट्याचा नायटा होणे : शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

● कावरा बावरा होणे : बाबरने.

● काळजाचे पाणी पाणी होणे : अति दुःखाने मन विदारण होणे.

● कुत्रा हाल न खाणे : अतिशय वाईट स्थिती येणे.

● कंठस्नान घालने : ठार मारणे.

● कंठशोष करण : ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे .

● कंबर कसणे : एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.

● कुंपणानेच शेत खाणे : ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे
.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍36🙏1
संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us
@MarathivyakaranPYQ
👍8
♦️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏🙏
30👍8
Q : कामगार , गुन्हेगार, फडनविस हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आले आहेत?
Anonymous Quiz
30%
1. फारसी
54%
2. पोर्तुगीज
11%
3. कोकणी
5%
4. कानडी
👍232🥰1🙏1
💐💐🙏🙏
🙏10
♦️या वर्षी जग भरात 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे.

👉 आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय?
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे 🙏
👍111
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join
@marathivyakaranPYQ

👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👍36🔥1🎉1
📌राष्ट्रीय सांख्यिकी दिवस 29 जून 2024

👉पी सी महालनोबिस यांच्या जन्मदिवसा निमित्त हा दिवस साजरा केला जातो.

👉2024 Theme : "निर्णय क्षमतेमध्ये माहितीचा  वापर."
👍12
♻️ वाचा :- मराठी समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
👍261
🔴 समानार्थी शब्द 🔴

● निफड - गरज, जरूरी, लकडा
 
● निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
● निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
● पंगत - भोजन, रांग, ओळ
 
● पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
● पान - पर्ण, पत्र, दल
 
● परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
● प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
● पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
● पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
● पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
● पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
● प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
● पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
● पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
● पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
● प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
● पाय - चरण, पाऊल, पद
 
● पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
● प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
● प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
● फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
● फट - चीर, खाच, भेग
 
● फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
● फरक - अंतर, भेद
👍29👌32🥰1
❇️  ⭕️मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


2)धिंडवडे निघणे - फजिती होणे


3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


6)हातपाय गाळणे - धीर सोडणे


7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
👍262
⭕️🔅संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द🔅⭕️

चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
छडा - तपास, शोध, माग
 
जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
जबडा - तोंड, दाढ
 
जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
झुणका - बेसन, पिठले, अळण
 
झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

चढण - चढ, चढाव, चढाई
 
चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
चवड - ढीग, रास, चळत
 
चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना

Join Telegram👇👇
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
👍232
अत्यंत महत्त्वाचे पुस्तके व आत्मचरित्र...

Join Telegram👇👇
https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
👍9👌31
2025/07/09 19:46:23
Back to Top
HTML Embed Code: