Telegram Web
209) INSAT-3DS उपग्रह बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) GSLV-F-14 अग्निबाणाद्वारे प्रेक्षपण करण्यात आले.
(ब) Naughty Boy म्हणून ओळखले जाते. (क) DRDO ने प्रेक्षपण केले.
Anonymous Quiz
15%
1)ब क अ
28%
2)ब क
17%
3)फक्त अ
40%
4)फक्त ब अ
210)स्वतः चे राज्यशस्त्र घोषित करणारे महाराष्ट्र हे कितव्ह राज्य ठरले आहे ?
Anonymous Quiz
9%
1)5 वे
44%
2)3 रे
30%
3)2 रे
17%
4)यापैकी नाही
वसई विरार महानगरपालिकेमार्फ़त 1583 जागेची
3 वर्षासाठी कंत्राटी भरती केली जात आहे.


👉सरकारने तात्काळ त्यांचा निर्णय मागे घ्यावा व सरळसेवा भरतीमार्फ़त सदर भरती करण्यात यावीत.

👉मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फड़णवीस साहेब यानी कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला असतानासुद्धा पुन्हा कंत्राटी भरती का केली जात आहे.
तात्काळ सदर निविदा रद्द केली पाहिजे.

नम्र विंनती....🙏



काय चेष्टा लावलीय राव या सरकारने 😈


Join @achievershub10
211)गरिबी निर्देशांक अहवाल' बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) नीती आयोगाने प्रसिद्ध केला.
(ब) यानुसार महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्हे सर्वात गरिबीत येतात.
Anonymous Quiz
10%
1)कोणतेही नाही
48%
2)अ व ब
29%
3)फक्त अ
13%
4)फक्त ब
212)राज्यातील दुष्काळाचा अंदाज घेण्यासाठी 'राज्य जलसंसाधन माहिती प्रणाली dashboard चे उदघाटन करणारे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
11%
1)गुजरात
49%
2)उत्तर प्रदेश
15%
3)पंजाब
25%
4)राजस्थान
213)महाभारत मालिकेतील ' मै समय हु " हा आवाज त्यांचा होता. रेडिओ वरिल 'बहनो और भाईयो' हा प्रसिध्द आवाज त्यांचा होता. 2009 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
★ कोण ?
Anonymous Quiz
18%
1)पंकज उधास
47%
2)उस्ताद रशिद खान
36%
3)अमिन सयानी
0%
4)प्रभा अत्रे
215)Women Premier League (WPL) 2024 बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) एकूण 7 संघांनी सहभाग घेतला.
(ब) उपविजेता दिल्ली Capitals हा संघ नाही.
Anonymous Quiz
16%
1)फक्त अ
21%
2)फक्त ब
49%
3)कोणतेही नाही
14%
4)अ व ब
216)संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2022 व 2023 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले ?
Anonymous Quiz
34%
1)जगदीप धनखड
11%
2)स्मृती इराणी
36%
3)पंतप्रधान नरेंद्र मोदी
18%
4)द्रौपदी मुर्मु
217)राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा)च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
Anonymous Quiz
13%
1)न्या शीला मुजुमदार
70%
2)न्या संजीव खन्ना
17%
3)न्या राजीव शर्मा
0%
4)न्या किरण भावे
218)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) ओडिशा विधानसभेत एकूण 147 जागा असून जितनराम मांझी हे मुख्यमंत्री झाले आहेत.
(ब) अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभेत एकूण 60 जागा असून पेमा खांडू मुख्यमंत्री झाले आहेत.
Anonymous Quiz
3%
1)फक्त अ
33%
2)फक्त ब
35%
3)कोणतेही नाही
30%
4)अ व ब
219)लोकपाल अध्यक्ष न्या ए एम खानविलकर यांनी कोणत्या दोन राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी काम केले ?
Anonymous Quiz
17%
1)मध्य प्रदेश , अरुणाचल प्रदेश
43%
2)हिमाचल प्रदेश , मध्य प्रदेश
38%
3)हिमाचल प्रदेश , अरुणाचल प्रदेश
2%
4)ओडिशा , मेघालय
220)कर्पूरी ठाकूर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :(अ) 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाले होते.
(ब) बिहार राज्याचे 3 वेळा मुख्यमंत्री झाले
(क) 2023 हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.
Anonymous Quiz
9%
1)ब क फक्त
31%
2)फक्त अ
51%
3)ब अ क
9%
4)अ व ब
221)लालकृष्ण अडवाणी यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) जन्म ढाका , बांगलादेश या ठिकाणी झाला.
(ब) Organizer ' पत्रात लिखाण केले. (क) ते फक्त लोकसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून राहिले.
Anonymous Quiz
16%
1)फक्त ब क
35%
2)फक्त ब
22%
3)ब क अ
27%
4)अ व ब
222)लाल कृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2007 या काळात देशाचे कितवे उपपंतप्रधान म्हणून कार्य केले ?
Anonymous Quiz
14%
1)5 वे
39%
2)9 वे
39%
3)7 वे
9%
4)10 वे
223).....................या ठिकाणी भारतातील पहिली Driverless Metro सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
6%
1)नवी मुंबई
45%
2)बेंगुळुरू
47%
3)कोलकाता
2%
4)नवी दिल्ली
224)रांगपो हे .................राज्यातील 1ले रेल्वे स्थानक असून त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Anonymous Quiz
12%
1)नागालँड
40%
2)हिमाचल प्रदेश
21%
3)अरुणाचल प्रदेश
28%
4)सिक्कीम
225)जगातील 1 ल्या CNG चलीत Motorcycle चे ...................ने अनावरण केले.
Anonymous Quiz
5%
1) Hero corp
23%
2) Kawasaki
23%
3) Tata Auto
50%
4) Bajaj Auto
226)21 December 2024 रोजी पाळणा योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत किती पाळणा घरे उभारण्यात येणार आहेत ?
Anonymous Quiz
8%
1)9 हजार
42%
2)35 हजार
42%
3)17 हजार
9%
4)25 हजार
227)Claudia Sheinbaum Pardo (क्लोडीया शिन्बाउम पार्दो ) यांची कोणत्या देशाच्या 1 ल्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे ?
Anonymous Quiz
13%
1)zambiya
38%
2)मेक्सिको
45%
3)कार्बो वर्दे
4%
4)फ्रांस
2024/10/19 10:30:39
Back to Top
HTML Embed Code: