Telegram Web
229)सत्य नसलेले/ली विधान/ने ओळखा :
(अ) असिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14 वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
(ब) शाहबाझ शरीफ हे पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान आहेत.
Anonymous Quiz
7%
1)फक्त ब
19%
2)फक्त अ
53%
3)कोणतेही नाही
21%
4)अ व ब
Share our link :-

@MpscEvocab
e45bed740687437d83ab26818022980e.mp4
3.4 MB
Video from mohitedilip99
231)एम एस स्वामिनाथन यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) IUCN चे काही काळ अध्यक्ष होते.
(ब) त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर आयोग 2004 साली स्थापन करण्यात आला. (क) त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे.
Anonymous Quiz
10%
1)फक्त ब क
52%
2)वरील सर्व
36%
3)अ व क फक्त
2%
4)अ फक्त
232) Thomas Cup 2024 चा विजेता व उपविजेता देश बाबत अचूक पर्याय ओळखा :
Anonymous Quiz
20%
1)भारत , इंडोनेशिया
39%
2)इंडोनेशिया , चीन
36%
3)चीन , इंडोनेशिया
5%
4)भारत , चीन
233)फिफा पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून एताना बोन्माती ची निवड करण्यात आली ती कोणत्या देशाची आहे ?
Anonymous Quiz
13%
1)पोर्तुगाल
40%
2)स्पेन
40%
3)ऑस्ट्रेलिया
8%
4)अर्जेंटिना
234)सात्विक साइराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी 2024 या वर्षात कोणत्या स्पर्धा जिंकल्या आहे/त ?
(अ) French Open Badminton (ब) Thailand open (क) India open
Anonymous Quiz
30%
1)वरील सर्व
28%
2)फक्त अ
32%
3)फक्त ब क
11%
4)फक्त अ क
235)देवेंद्र झंझारीया यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) भारतीय Olympic समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
(ब) ते गत-गोळफेक खेळाडू आहेत. (क) पद्मभूषण , पद्मश्री , खेलरत्न पुरस्कार प्रदान खेळाडू आहेत.
Anonymous Quiz
4%
1)फक्त क
22%
2)फक्त अ ब
42%
3)फक्त क
32%
4)अ व ब क
236) Operation to Promise ' कोणत्या देशाने राबविले ?
Anonymous Quiz
12%
1)कतार
45%
2)इराण
35%
3)भारत
8%
4)दक्षिण सुदान
237)भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ला किती वर्षे पूर्ण झाली ?
Anonymous Quiz
21%
1)75
40%
2)50
40%
3)25
0%
4)20
238) Indian Renewable Energy Development Agency Ltd कितवी नवरत्न कंपनी बनली आहे ? (एप्रिल 2024 दर्जा)
Anonymous Quiz
14%
1)20
40%
2)18
42%
3)16
4%
4)14
Forwarded from PATIL..A
राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी माझ्या वैयक्तिक काही नोट्स ग्रुप वर टाकत आहे

अर्थव्यवस्था
राष्ट्रिय उत्पन्न
दारिद्र्य
बेरोजगारी
चलनवाढ
आर्थिक सुधारणा 1991

जे की राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी Most IMP topics आहेत

बाकी खाली seperately शाश्वत विकास हा टॉपिक शेअर करतोय.

Join - https://www.tgoop.com/mpscallexampattern
239)सरस्वती सन्मान 2023 बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 33 वी आवृत्ती होती.
(ब) प्रभा वर्मा याना प्रदान करण्यात आला असून त्या मूळच्या केरळ राज्यातील आहेत. (क) तामिळ भाषेतील साहित्यासाठी देण्यात आला
Anonymous Quiz
23%
1)फक्त अ ब
15%
2)फक्त क
12%
3)फक्त ब क
50%
4)वरील सर्व
240)महाराष्ट्र शासनाचा पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार : 2024 कोणास प्रदान करण्यात आला ?
Anonymous Quiz
19%
1)नाना मुळे
43%
2)सुरेश वाडकर
30%
3)प्रभा अत्रे
8%
4)आशा भोसले
241)77 व्या BAFTA पुरस्कार 2024 मध्ये ...............ही भारतीय अभिनेत्री सादर कर्ता म्हणून सहभागी झाली होती .
Anonymous Quiz
11%
1)माधुरी दीक्षित
26%
2)प्रियांका चोप्रा
57%
3)दीपिका पदुकोण
6%
4)आलिया भट
242)अशोक सराफ यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) मी कायाकल्प ' हे त्यांचे पुस्तक 2022 या वर्षी प्रकाशित झाले.
(ब) त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी केली. (क) 5 वेळा Filmfare पुरस्कार मिळाला.
Anonymous Quiz
0%
1)फक्त ब
72%
2)वरील सर्व
21%
3)ब व क
7%
4)अ व ब
243)महाराष्ट्रभूषण पुरस्कार बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) महाराष्ट्र राज्याचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
(ब) 2023 या वर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. (क) 2022 या वर्षी अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
44%
1)कोणतेही नाही
16%
2)फक्त अ क
23%
3)फक्त ब क
16%
4)वरील सर्व
244)पद्मभूषण 2024 पुरस्कार बाबत असत्य विधान/ने ओळखा :
(अ) राम नाईक यांना सार्वजनिक सेवा गटात देण्यात आला.
(ब) अश्विन बालचंद यांना वैद्यकीय गटात देण्यात आला.
Anonymous Quiz
44%
1)कोणतेही नाही
8%
2)फक्त ब
33%
3)फक्त अ
15%
4)अ व ब
244)पद्मभूषण 2024 पुरस्कार बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) राम नाईक हे महाराष्ट्रातील व्यक्ती म्हणून गौरविण्यात आले.
(ब) राजदत्त यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी गौरविण्यात आले.
Anonymous Quiz
24%
1)अ व ब
24%
2)कोणतेही नाही
29%
3)फक्त ब
24%
4)फक्त अ
2024/10/19 08:29:07
Back to Top
HTML Embed Code: