Telegram Web
245)सर्वोच्च न्यायालयाबाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 28 जानेवारी 2024 रोजी अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
(ब) एकूण न्यायाधीश 1+ 34 आहेत. (क) न्या धनंजय चंद्रचूड हे 51 वे सरन्यायाधीश आहेत.
Anonymous Quiz
5%
1)ब व क
18%
2)फक्त ब
45%
3)वरील सर्व
33%
4)फक्त अ
246)अटल सेतू बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 12 जानेवारी 2023 रोजी लोकार्पण करण्यात आले.
(ब) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब सागरी सेतू आहे. (क) एकूण लांबी 21.08 किमी असून 8 पदरी आहे.
Anonymous Quiz
5%
1)फक्त क
35%
2)फक्त ब अ
41%
3)फक्त अ
19%
4)कोणतेही नाही
247) Vibrant Gujarat :2024 बाबत असत्य विधान/ने ओळखा :
(अ) पर्व 10 होते.
(ब) गांधीनगर येथे पार पडली. (क) प्रमुख पाहुणे UAE चे अध्यक्ष होते.
Anonymous Quiz
11%
1)फक्त अ
18%
2)फक्त क
55%
3)वरील सर्व
16%
4)कोणतेही नाही
248)राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 27 वी आवृत्ती पार पडली.
(ब) नागपूर येथे पार पडला. (क) उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (ड)" My Bharat : Vikisit Bharat " ही theme होती.
Anonymous Quiz
23%
1)अ ड क
57%
2)वरील सर्व
14%
3)ब अ फक्त
6%
4)फक्त क ड
249)20 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी T-50 नामक Railway बोगद्याचे उदघाटन केले त्याची एकूण लांबी किती आहे ?
Anonymous Quiz
16%
1)12.77 किमी
30%
2)13.33 किमी
51%
3)16.21 किमी
3%
4)14.18 किमी
250)स्वातंत्र्यानन्तर पहिल्यांदा म्हणजेच 20 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवशी किती नवीन AIIMS चे उद्घाटन केले ?
Anonymous Quiz
12%
1)तीन
45%
2)सात
38%
3)पाच
5%
4)चार
251)चुकीची जोडी ओळखा :
(अ) भारतीय दंड संहिता : 1862
(ब) भारतीय फोजदारी प्रक्रिया संहिता : 1896 (क) भारतीय साक्षी पुरावा : 1882
Anonymous Quiz
8%
1)कोणतीही नाही
54%
2)वरील सर्व
31%
3)फक्त ब क
8%
4)फक्त अ
252)NIA संचालक सदानंद दाते यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) ते या पदावर विराजमान होणारे 2 रे मराठी अधिकारी आहेत
(ब) ' वर्दीतील माणसांच्या नोंदी ' हे त्यांचे पुस्तक आहे. (क) ते काही काळ महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख होते.
Anonymous Quiz
7%
1)फक्त क
21%
2)फक्त ब क
70%
3)वरील सर्व
2%
4)फक्त अ
253)कामी रिटा शेर्पा यांनी 22 मे 2024 रोजी विक्रमी कितव्यांदा जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले ?
Anonymous Quiz
10%
1)27
48%
2)28
33%
3)32
10%
4)30
254)G-7 संघटना बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) स्थापना 1977 या वर्षी झाली.
(ब) मुख्यालय इटली देशात आहे. (क) 13 ते 15 जून दरम्यान 50 वी बैठक पार पडली. (ड) 2024 च्या G7 च्या बैठकीत भारताने सहभाग घेतला नाही.
Anonymous Quiz
25%
1)अ क ब
20%
2)ब क ड
25%
3)फक्त क
30%
4)वरील सर्व
255) Gabriel Attal यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली.
★ ते त्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
★ ते त्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत. -- देश ओळखा :
Anonymous Quiz
15%
1)नॉर्वे
53%
2)मेक्सिको
15%
3)ब्रिटन
17%
4)यापैकी नाही
Forwarded from 4 for 50 by Dmohite (@Dilipmohite)
🌺🌺वरील प्रश्नांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल , फी ऐच्छिक आहे आमच्या team साठी आमच्या प्रयत्नांसाठी .......



🌹🌹Gpay/phonePay : 🌹🌹

7972397419 (Dilip Mohite)

Daily only 4/-
256)आपल्या AI व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरली आहे ,?
Anonymous Quiz
34%
1) Google
30%
2) Tesla
26%
3) Amazon
10%
4) Infosys
257)आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिन : 2024 बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ)" planet vs plastics " ही संकल्पना होती.
(ब) 22 मार्च रोजी साजरा करण्यात आला.
Anonymous Quiz
4%
1)कोणतेही नाही
24%
2)फक्त ब
37%
3)फक्त अ
35%
4)अ व ब
258) KIRTI कार्यक्रम बाबत सत्य विधान/नें ओळखा :
(अ) 25 डिसेंबर 2023 रोजी उदघाटन करण्यात आले.
(ब) कानपुर या ठिकाणी उदघाटन करण्यात आले. (क) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केले. (ड) KIRTI म्हणजेच khelo India With Real Talent Image ' होय.
Anonymous Quiz
16%
1)फक्त अ क ड
16%
2)फक्त ड ब
27%
3)कोणतेही नाही
42%
4)वरील सर्व
259)EMPS (Electric Mobility promotion scheme ) 2024 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली ?
Anonymous Quiz
19%
1)अवजड उद्योग
26%
2)बंदरे व जहाज
30%
3)रस्ते विकास
25%
4)पर्यावरण व हवामान बदल
260)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणत्या व्यक्तींची 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्ती केली ?
(अ) महेंद्रसिंग धोनी (ब) उसेन बोल्ट (क) शाहिद आफ्रिदी (ड) लिओनेल मेस्सी ( इ) युवराज सिंग
Anonymous Quiz
7%
1)फक्त अ ड ब इ
11%
2)अ ब ड
58%
3)फक्त ब इ क
25%
4)वरील सर्व
261)नुकतेच माजी ....................... लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. 1990 ते 1993 दरम्यान ते या पदावर होते.
Anonymous Quiz
15%
1)नौदल प्रमुख
40%
2)RAW chief
31%
3)लष्कर प्रमुख
15%
4)संरक्षण सचिव
2024/10/19 06:38:10
Back to Top
HTML Embed Code: