Telegram Web
उत्तर पुर्णा व दक्षिण पुर्णा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेमुळे वेगळी झालेली आहेत.
Anonymous Quiz
14%
कालभीत डोंगर रांग
36%
हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग
15%
सातपुडा पर्वत रांग
35%
सातमाळा अजिंठा डोंगर रांग
💐❤️
जरा महत्त्वाचे


Skill Test होईपर्यंत तुम्हाला स्वतः ला खुश आणि शांत ठेवण्यासाठी जे काही करता ते सर्वकाही करा.

जेणेकरून तुमचं मन शांत राहील.

१० मिनिटांत शांतता महत्वाची आहे.

खेळा, फिरा, झोपा, गप्पा मारत बसा, गावाला जाऊन या, मित्र मंडळ असते त्यात बसा पण तुम्ही स्वतःला एकदम निवांत ठेवायचं आहे...

त्यासाठी तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवडेल ते करा...

आणखी म्हणजे काहींना लोकांचा (नातेवाईक) फोबिया असतो त्यांनी एकांतात जीवन व्यतीत केलं तरी चालेल........फक्त टायपिंग होईपर्यंत😛


इतरांसोबतचे वादविवाद टाळावे.

इतर गोष्टी

आरोग्याविषयी सतर्क राहावे. याचा खूप मोठा परिणाम होतो.

गाडी चालवताना ॲक्सिडंट होणार नाही इतकी सतर्कता हवी.



Join ::: https://www.tgoop.com/Mpscsarathi1


👍
............ जिल्ह्यातील ब्रम्हपूर याठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात.
Anonymous Quiz
10%
नागपूर
20%
गोंदिया
32%
गडचिरोली
38%
चंद्रपूर
.......... राष्ट्रीय उद्यानातील मगरपालन केंद्र हे आशिया खंडातील उत्तम मगर पालन केंद्र आहे.
Anonymous Quiz
8%
नवेगाव
21%
संजय गांधी
34%
पंडित जवाहरलाल नेहरू
37%
ताडोबा
औरंगाबाद हे शहर....... नदीकाठी वसलेले आहे.
Anonymous Quiz
22%
दक्षिण पुर्णा
42%
खांब
17%
पुस
19%
कयाधू
पेढी, आरणा, भूलेश्वरी, वाण, चंद, शहानूर, चंद्रभागा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत.
Anonymous Quiz
5%
गोदावरी
50%
भीमा
35%
पूर्णा
10%
वैनगंगा
MPSC-Sarathi
पेढी, आरणा, भूलेश्वरी, वाण, चंद, शहानूर, चंद्रभागा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत.
Aslo. मोर्णा, काटेपूर्णा, माण, ज्ञानगंगा, विश्वगंगा, नळगंगा,

काटेपूर्णा नदीवर महान धरण आहे.

अकोला शहर मोर्णा नदीवर वसलेले आहे.
भारतात एकूण....... सागरी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात स्थित आहे.
Anonymous Quiz
10%
चार
46%
तीन
38%
सात
6%
अकरा
सह्याद्री पर्वत........ खडकापासून तयार झालेला आहे.
Anonymous Quiz
71%
अग्निजन्य खडक
10%
गाळाचा खडक
14%
रूपांतरीत खडक
4%
जांभा खडक
जळगाव शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे.
Anonymous Quiz
32%
गिरणा
45%
पांझरा
20%
पुर्णा
4%
नर्मदा
जगातील पहिली 3 डी प्रिंटेड मशीद कोणत्या देशात बांधली जाणार आहे.
Anonymous Quiz
6%
अल्जेरिया
75%
सौदी अरेबिया
17%
कुवेत
2%
पाकिस्तान
IPL Champion KKR 🏆🔥


17 वी IPL स्पर्धा 

विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर
उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद

SRH : 113 धावा ( First Batting )
KKR : 8 गडी राखून विजयी
कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली
(2012, 2014, 2024)
देशातील पहिली Driverless Metro Train कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे.
Anonymous Quiz
11%
गांधीनगर
30%
हैद्राबाद
52%
बंगळुरू
6%
नागपूर
अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे.
Anonymous Quiz
17%
मुंबई उपनगर
13%
मुंबई शहर
67%
चंद्रपूर
2%
ठाणे
May parikrama
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबाॅट


कंपनी चॅटबाॅट

एक्स ग्रोक
गुगल BARD
ओपनएआय Chat GPT
मायक्रोसॉफ्ट जुगलबंदी
बायडू एर्नी
चंद्रयान 3 ला International Astronomical Union ने मान्यता दिली आहे त्याचे नाव काय आहे.
Anonymous Quiz
13%
पुष्पक
69%
शिवशक्ती
4%
अटल
13%
व्योममित्र
2024/06/28 21:31:53
Back to Top
HTML Embed Code: