Telegram Web
केंद्रीय निवडणूक आयोगाने मैथिली ठाकूर यांची....... राज्याच्या राज्य आयकॉन म्हणून निवड केली होती.
Anonymous Quiz
5%
आसाम
60%
बिहार
20%
झारखंड
15%
उत्तराखंड
जागतिक बँकेंचे कार्यकारी संचालक म्हणून खालील पैकी कोणाची निवड करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
27%
बी. व्ही. आर. सुब्रमण्यम
29%
सिंधूश्री खुल्लर
34%
परमेश्वरन अय्यर
10%
अमिताभ कांत
1994 साली स्थापन करण्यात आलेल्या UGC या स्वायत्त संस्थेचे मुख्यालय कोठे आहे.
Anonymous Quiz
54%
नवी दिल्ली
37%
बंगळुरू
5%
पटणा
5%
हैद्राबाद
विपक्ष का मजाक उडाना बडाहीं आसान है

मगर बिना विपक्ष के कोई भी लोकतंत्र,

लोकतंत्र नहीं रह जाता
| 🙂


❤️
सौरभ गांगुली यांची ......... राज्याच्या पर्यटनासाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक झाली आहे.
Anonymous Quiz
14%
आसाम
53%
त्रिपुरा
26%
मेघालय
7%
नागालँड
♦️ महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती..

👉 तुमच्या जिल्हा मध्ये काय परिस्थिती आहे पाहू शकता.. Select constituency मधून तुमचा जिल्हा निवडा..
👇👇👇👇
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
👆😁
लोकशाही स्वराज्य पक्षाची स्थापना 1934 साली........... यांनी केली.
Anonymous Quiz
16%
लोकमान्य टिळक
48%
बापूजी अणे
12%
बाबासाहेब आंबेडकर
24%
मदन मोहन मालवीय
"दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों"


- निवडणूक आयुक्त😁
Impact Player 😁

King Maker 🔥
वाटलचं 😂




King Maker नहीं खुद किंग बनना चाहते है
छोटेसे असले तरी चालेल पण साम्राज्य स्वतः चे हवे.

श्री गजअश्वपती छत्रपती शिवाजी महाराज





राज्यअभिषेक सोहळा




❤️
1937 साली स्थापन झालेल्या फेडरल कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते.
Anonymous Quiz
40%
एलिजा एम्पे
14%
माॅरीस जोन्स
40%
सर माॅरीस ग्वेयर
7%
विल्यम मेयर
Skill Test Date

1 July to 13 July
घोडझरी, अंधारी, कन्हाळगाव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत.
Anonymous Quiz
8%
नागपूर
21%
गडचिरोली
66%
चंद्रपूर
5%
गोंदिया
मा. श्री.नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

इतिहास लिहला जात आहे.

भविष्य आशादायी, उज्वल लिहले जावे भारतीय म्हणून अपेक्षा..



सर्व भारतीयांना शुभेच्छा ❤️
2024/06/26 01:52:14
Back to Top
HTML Embed Code: