tgoop.com/NMKJobAlert/8702
Last Update:
📚आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
27 जानेवारी 2025
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
🔖 प्रश्न.1) ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला ?
उत्तर - पद्मश्री
🔖 प्रश्न.2) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?
उत्तर - 26
🔖 प्रश्न.3) युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत ?
उत्तर - कॅथरीन रसेल
🔖 प्रश्न.4) राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर - एकता कुमारी
🔖 प्रश्न.5) आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?
उत्तर - मायकल मार्टिन
🔖 प्रश्न.6) माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर - दुसऱ्या
🔖 प्रश्न.7) माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे ?
उत्तर - राजस्थान
🔖 प्रश्न.8) राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम कोणती आहे ?
उत्तर - उज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण
🔖 प्रश्न.9) दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिवशी कधी साजरा केला जातो ?
उत्तर - 26 जानेवारी
🔖 प्रश्न.10) FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे ?
उत्तर - भारत
BY MPSCExams.Com - मराठी नोकरी मार्गदर्शन
Share with your friend now:
tgoop.com/NMKJobAlert/8702