Forwarded from MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

♦️ गट ब पूर्व परीक्षा - 2 फेब्रुवारी 2025
♦️ गट क पूर्व परीक्षा - 4 मे 2025
👉अभ्यासात खंड नको..लगे रहो
♦️ गट क पूर्व परीक्षा - 4 मे 2025
👉अभ्यासात खंड नको..लगे रहो
#CA
Q. 3 व 4 सप्टेंबर 2024 रोजी 27 वी राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली?
🚨Download Being Aspirant App🚨

Anonymous Quiz
9%
हैदराबाद
59%
नवी दिल्ली
18%
भोपाळ
14%
मुंबई
#CA
Q. खालीलपैकी कोणते राज्य डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत करणारे देशातील पहिले राज्य (First state in the country to formalize digital summons and warrant rules) ठरले आहे?
#Download Being Aspirant App#

28%
मध्यप्रदेश
55%
केरळ
12%
आसाम
4%
अरुणाचल प्रदेश
♦️प्रहार - संयुक्त गट ब व क पूर्व चालू घडामोडी फास्ट ट्रॅक बॅच 2024♦️
🔶 कव्हरेज - गट ब - जुलै 2023 ते डिसेंबर परिक्रमा मासिकापर्यंत, गट क - जुलै 2023 ते फेब्रुवारी परिक्रमा मासिकापर्यंत
▪️Watchtine - 3 पट
▪️एकूण लेक्चर्स - 1️⃣6️⃣+ (एकूण 2️⃣5️⃣+ तास)
♦️Validity - बॅच घेतल्यापासून पुढे 6️⃣ महिने
✔️ बॅच Description वाचूनच अॅडमिशन घ्यावे.
💢ॲप लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

Q. डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेशमधील कोणत्या ठिकाणी देशाभरतील राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष आणि सदस्यांची परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेशमधील कोणत्या ठिकाणी देशाभरतील राज्य लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष आणि सदस्यांची परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
5%
झाँसी
54%
प्रयागराज
34%
लखनऊ
7%
कानपूर
#CA
Q. स्लिम (Smart Lander for Investigating Moon: SLIM) हे पुढीलपैकी कोणत्या देशाचे चंद्र अभियान आहे?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. स्लिम (Smart Lander for Investigating Moon: SLIM) हे पुढीलपैकी कोणत्या देशाचे चंद्र अभियान आहे?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
10%
रशिया
19%
चीन
65%
जपान
5%
फ्रान्स
#CA
Q. सप्टेंबर 2024 मध्ये, 2024 चा SASTRA रामानुजन पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. सप्टेंबर 2024 मध्ये, 2024 चा SASTRA रामानुजन पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
13%
मॉस्य अल्केनी
36%
मायकल मिडस
38%
अलेक्झांडर डन
13%
जॉन डेव्हिड
#CA
Q. 10 ऑक्टोबर 2024 रोजी, 21 वी आसियान- भारत शिखर परिषद 2024 (21st ASEAN-India Summit) कोठे पार पडली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. 10 ऑक्टोबर 2024 रोजी, 21 वी आसियान- भारत शिखर परिषद 2024 (21st ASEAN-India Summit) कोठे पार पडली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
29%
जकार्ता
38%
नवी दिल्ली
20%
सिंगापूर
13%
व्हिएन्टिन
♦️ सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..2025 हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे,आनंदाचे आणि भरभराटीचे जावो या मनःपूर्वक सदिच्छा 💐💐🎉🎉
येणाऱ्या वर्षात तुमच्या प्रामाणिक कष्टाला पोस्टरुपी यश मिळो.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
🎊Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣5⃣🎉

Q. 21 सप्टेंबर 2024 रोजी 6 वी क्वाड शिखर परिषद 2024 (6th Quad Summit 2024) कोठे पार पडली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. 21 सप्टेंबर 2024 रोजी 6 वी क्वाड शिखर परिषद 2024 (6th Quad Summit 2024) कोठे पार पडली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
23%
टोकियो , जपान
34%
नवी दिल्ली , भारत
33%
डेलावेअर , अमेरिका
10%
बर्लिन, जर्मनी
💢[2024 QUIZ MODE] परिक्रमा सराव प्रश्नसंच Course Launched💢
👉🏻हा कोर्स वेगवेगळ्या महिन्यांच्या Validity सह Pricing Plans मध्ये Purchase करता येईल.
👉🏻Course Link - https://beingaspirant.page.link/VUDJWx2kUbQryV2d9

Q. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2024 (Global Hunger Index 2024: GHI) मध्ये, भारत 127 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2024 (Global Hunger Index 2024: GHI) मध्ये, भारत 127 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
3%
100 व्या
26%
103 व्या
54%
105 व्या
17%
110 व्या
#CA
Q. सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) प्रसिद्ध केलेल्या 'राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक 2024' (State Food Safety Index) नुसार कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे ?
#Download Being Aspirant App#
Q. सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) प्रसिद्ध केलेल्या 'राज्य अन्न सुरक्षितता निर्देशांक 2024' (State Food Safety Index) नुसार कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे ?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
12%
गुजरात
20%
जम्मू-काश्मीर
35%
तामिळनाडू
32%
केरळ
💢 ज्या विद्यार्थ्यांना फक्त गट ब साठी बॅच हवी आहे...त्यांच्यासाठी एका महिन्यासाठी बॅच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://beingaspirant.page.link/CsfKFNTAMsbaMFna6

Q. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बेंगळूरू स्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न दर्जा प्रदान केल्याची घोषणा सरकारने केली , त्यानुसार महारत्न दर्जा प्राप्त HAL हा देशातील कितवा केंद्रीय सार्वजनिक उद्योग ठरला आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बेंगळूरू स्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न दर्जा प्रदान केल्याची घोषणा सरकारने केली , त्यानुसार महारत्न दर्जा प्राप्त HAL हा देशातील कितवा केंद्रीय सार्वजनिक उद्योग ठरला आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
4%
11 वा
15%
12 वा
26%
13 वा
55%
14 वा
♦️नोबेल पुरस्कार 2024♦️
🔶वैद्यकशास्त्र (Medicine):
▪️ व्हिक्टर ॲम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) (दोघेही अमेरिकेचे)
🔶 भौतिकशास्त्र (Physics):
▪️जॉन हॉपफिल्ड (John J. Hopfield) (अमेरिकन) आणि जेफ्री हिंटन (Geoffrey E. Hinton)
(ब्रिटिश-कॅनेडियन)
🔶रसायनशास्त्र (Chemistry):
▪️डेव्हिड बेकर (David Baker)
(अमेरिकेन) आणि लंडनमधील 'गुगल डीपमाइंड'चे डेमिस हॅसाबीस (Demis Hassabis) (ब्रिटीश) व जॉन जंपर
(John M. Jumper) (अमेरिकन)
🔶साहित्य (Literature):
▪️लेखिका हान कांग (दक्षिण कोरिया)
🔶शांतता (Peace):
▪️निहॉन हिदानक्यो (जपान)
🔶अर्थशास्त्र (Economics):
▪️डॅरन एसेमोग्लू (Daron Acemoglu), सायमन जॉन्सन (Simon Johnson) आणि जेम्स ए. रॉबिन्सन (James A. Robinson) (तिघेही अमेरिकन)
©www.tgoop.com/shrikantsatheparikrama