Forwarded from @StudyKatta
भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली
Anonymous Quiz
16%
1892 चा कायदा
27%
1909 चा कायदा
42%
1919 चा कायदा
14%
1935 चा कायदा
Forwarded from @StudyKatta
1902 मध्ये इंपिरियल लेजिस्लोटिव काँन्सिलचे लोकनियुक्त सभासद कोण झाले
Anonymous Quiz
50%
गोपाल कृष्ण गोखले
31%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
14%
महात्मा गांधीजी
5%
लोकमान्य टिळक
Forwarded from @StudyKatta
कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली
Anonymous Quiz
9%
1892
27%
1909
39%
1919
25%
1935
Forwarded from @StudyKatta
कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली
Anonymous Quiz
26%
1935 चा कायदा
24%
1947 चा कायदा
21%
1951 चा कायदा
30%
1955 चा कायदा
Anonymous Quiz
23%
अंफान
22%
क्यार
51%
निसर्ग
4%
गुलाब
Anonymous Quiz
39%
भारत
20%
ओमान
37%
बांगलादेश
4%
पाकिस्तान
#current
नोव्हेंबर 2020 रोजी सोमालिया येमेन या देशांना तडाखा देणाऱ्या "गती" या चक्रीवादळ यास कोणत्या देशाने नाव दिले होते
नोव्हेंबर 2020 रोजी सोमालिया येमेन या देशांना तडाखा देणाऱ्या "गती" या चक्रीवादळ यास कोणत्या देशाने नाव दिले होते
Anonymous Quiz
19%
सोमालिया
27%
येमेन
29%
ओमान
26%
भारत
Forwarded from Royal_Aspirants
"समाजस्वास्थ्य" हे मासिक पुढीलपैकी कोणी सुरू केले ??
Anonymous Quiz
31%
महर्षी धोंडो केशव कर्वे
39%
रघुनाथ धोंडो कर्वे
11%
सावित्रीबाई फुले
20%
धन्वंतरी भाऊ दाजी लाड
Forwarded from Ravi Munde
गांधी शांतता पुरस्काराबद्दल योग्य विधाने ओळखा:-
1) ह्या पुरस्काराची सुरुवात 1995 पासून झाली.
2) 2019 साठी ओमानचे दिवंगत सुलतान काबुस बिन अल सैद यांना दिला गेला. 3) 2020 साठी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजिबुर रेहमान यांना हा पुरस्कार दिला गेला.

12%
विधान 1 व 3 बरोबर
14%
विधान 1 व 2 बरोबर
12%
विधान 2 व 3 बरोबर
62%
सर्व बरोबर
Forwarded from Ravi Munde
पुढीलपैकी कोणाची निवड राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
20%
न्यायमूर्ती दीपक मिश्रा
28%
न्यायमूर्ती एच. एल. दत्तू
14%
न्यायमूर्ती शरद बोबडे
38%
न्यायमूर्ती अरुण मिश्रा
Forwarded from Ravi Munde
खालीलपैकी कोणाची निवड झुलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ( ZOOLOGICAL SURVEY OF INDIA) च्या पहिल्या महिला संचालक ( DIRECTOR) म्हणून झाली
Anonymous Quiz
16%
सुनिता नरेन
24%
लतिका नाथ
48%
धृती बॅनर्जी
11%
मंजू बन्सल
#Current
Que.01] गुगलने प्रसिद्ध केलेल्या 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती या यादीत प्रथम क्रमांकावर पुढील व्यक्ती आहे.
Que.01] गुगलने प्रसिद्ध केलेल्या 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती या यादीत प्रथम क्रमांकावर पुढील व्यक्ती आहे.
Anonymous Quiz
19%
आर्यन खान
14%
सेहणाज गील
58%
नीरज चोप्रा
8%
राज कुंद्रा
Anonymous Quiz
18%
श्रीलंका
60%
भारत
16%
बांगलादेश
5%
पाकिस्तान
Anonymous Quiz
22%
इंद्रा नुयी
40%
लीसा कसेनार
27%
किरण गुरव
11%
संजय वाघ
𝐕𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐌𝐂𝐐
पर्याय एक: बाळूच्या अवस्थातराची डायरी
Anonymous Quiz
39%
पाचव्यांदा
30%
आठव्यांदा
22%
सहव्यांदा
8%
पहिल्यांदा
#Current
Que.08] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 02 जानेवारी 2022 रोजी 700 करोड बजेट ने बनणारी मेजर ध्यानचंद युनिव्हर्सटीचा शिलाण्यास केला ही युनिव्हर्सिटी पुढीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे.
Que.08] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 02 जानेवारी 2022 रोजी 700 करोड बजेट ने बनणारी मेजर ध्यानचंद युनिव्हर्सटीचा शिलाण्यास केला ही युनिव्हर्सिटी पुढीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे.
Anonymous Quiz
31%
लखनौ
37%
इंदोर
18%
मिरत
13%
दिल्ली
Forwarded from Spardha Pariksha Notes 📝
2021 च्या जनगणनेचे आयुक्त कोण आहेत ?
Anonymous Quiz
26%
एन . के . सिंग
41%
डॉ. विवेक जोशी
28%
एच . एल . दत्तू
6%
वरील पैकी नाही