Telegram Web
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :231].
राज्य सूचीतील पाच विषय________ घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीत टाकण्यात आले.
Anonymous Quiz
11%
सातव्या
47%
42 व्या
23%
44 व्या
13%
बहात्तराव्या
6%
त्र्याहत्तराव्या
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :233].
समवर्ती सूची ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत____________ या राज्य घटनेवरून स्वीकारण्यात आली.
Anonymous Quiz
10%
दक्षिण अमेरिकेच्या
24%
दक्षिण आफ्रिकेच्या
50%
ऑस्ट्रेलियाच्या
16%
कॅनडाच्या
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :235].
भारतात एकूण किती राज्यात द्विगृही विधानमंडळ आहे?
Anonymous Quiz
51%
सहा
32%
सात
14%
आठ
2%
दहा
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :237].
भारतातील राज्य विधान मंडळांचे मॉडेल कोणत्या देशाच्या मॉडेल वर आधारित आहे.
Anonymous Quiz
45%
ब्रिटिश मॉडेल
24%
अमेरिकन मॉडेल
12%
ऑस्ट्रेलियन मॉडेल
19%
कॅनडियन मॉडेल
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :238].
पुढीलपैकी कोणत्या विधानसभेत प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सदस्य निवडले जातात ?
Anonymous Quiz
46%
महाराष्ट्र, गुजरात
28%
सिक्कीम, नागालँड
19%
मिझोरम, नागालँड
7%
सिक्किम, गोवा
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :239].
विधानसभेची अधिकतम सदस्य संख्या_______ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Anonymous Quiz
22%
545
46%
500
25%
250
7%
389
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :240].
विधानसभेचे किमान सदस्य संख्या______ इतकी असावी असे निश्चित करण्यात आले आहे
Anonymous Quiz
25%
250
19%
500
48%
60
7%
48
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :241].
विधानसभेचे किमान सदस्य संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे पुढील पैकी कोणत्या राज्यात साठ पेक्षाही कमी सदस्य विधानसभेत आहेत, अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
42%
गोवा, सिक्कीम
20%
मिझोरम, नागालँड
32%
अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश
7%
अरुणाचल प्रदेश, नागालँड
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :234].
पुढीलपैकी भारतातील उच्च न्यायालय स्थापने नुसार योग्य क्रम लावा . अ]» बॉम्बे, ब]» मद्रास, क]» कलकत्ता, ड]» अलाहाबाद
Anonymous Quiz
13%
अ» ब» ड» क
13%
ड» ब» क» अ
56%
क» अ» ब» ड
18%
अ» ब» क» ड
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :244].
उच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावेत हे कोण ठरवत असते.
Anonymous Quiz
39%
संसद
12%
राज्य विधानमंडळ
42%
राष्ट्रपती
6%
राज्यपाल
𝐕𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐌𝐂𝐐
#Polity @VisionRah𝗶
𝗤𝘂𝗲 :243].
भारतातील उच्च न्यायालय संदर्भात योग्य विधान ओळखा
» 7 व्या घटनादुरुस्ती नुसार दोन किंवा जास्त राज्यांसाठी एकत्रित उच्च न्यायालय स्थापन करता येईल.
» सध्या भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.
» कलम 214 ते 231 भाग 6 अंतर्गत यासंदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
» दिल्ली व जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे उच्च न्यायालय आहे.
» जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्र शासीत प्रदेशासाठी कॉमन उच्च न्यायालय आहे.
Forwarded from @StudyKatta
इ.स.1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून.......... यांची नेमणूक करण्यात आली
Anonymous Quiz
14%
एडविन माँटेग्यू
55%
सर विल्यम मेयर
16%
सिडणे रौलट
14%
लॉर्ड चेम्सफोर्ड
Forwarded from @StudyKatta
खालील पैकी कोणत्या काळात "प्रांतिक स्वायत्तता" कार्यरत होती
Anonymous Quiz
18%
1935 ते 1939
40%
1935 ते 1937
35%
1937 ते 1939
7%
1939 ते 1945
Forwarded from @StudyKatta
इ. स.1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते
Anonymous Quiz
9%
वाय .बी. चव्हाण
30%
मोरारजी देसाई
51%
विठ्ठल भाई पटेल
10%
वल्लभ भाई पटेल
2025/07/09 01:20:45
Back to Top
HTML Embed Code: