Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
🔥BMC निरीक्षक कायदा Quiz 🔥
23 .BMC act अंतर्गत 'महाव्यवस्थापक 'व्याख्या कलम कोणते आहे ?
Anonymous Quiz
21%
3 nn
54%
3 mm
19%
3 pp
6%
3 aa
🔥BMC निरीक्षक कायदा Quiz 🔥
24 .BMC act अंतर्गत' महापौर' व्याख्या कलम कोणते आहे ?
Anonymous Poll
14%
3 ll
55%
3 qq
22%
3 tt
9%
3 gg
🔥BMC निरीक्षक कायदा Quiz 🔥
25 .BMC act अंतर्गत पालिका सदस्यांचा पदावधी कलम?
Anonymous Quiz
27%
6 a
49%
6 b
19%
7 a
5%
7 b
🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨 pinned «🔥BMC निरीक्षक कायदा Quiz 🔥
21.BMC act अंतर्गत महानगरपालिका मुदत किती वर्षापर्यंत आहे?
»
काळजी घेत जा विद्यार्थी मित्रांनो....!

पुण्यातील एका मोठ्या अभ्यासिकेत सकाळी एका शॉर्टसर्किटमुळे एवढं सगळ घडल 😔🙏

Notes आपल्या महत्वाचा असतात, त्या परत तश्याच बनवणे शक्य होत नाही म्हणून त्यांनाही जपा आणि स्वतःलाही.
🔸ZP भरती खंडपीठाच्या अधीन आहे

जाहिरात मध्ये नमूद आहे, कोर्टात जाता येणार नाही परंतु जिथे नैसर्गिक न्याय तत्वाचे उल्लंघन होते तेव्हा कोर्टात जाता येते , त्या base वर केसेस file होतात...
आरोग्यसेविका, पर्यवेक्षिका केस चालू आहेत कोर्टात 👍

तुम्हाला वाटतंय अन्याय झालाय तर जाऊ शकता कोर्टात 🙏

Join👉
@achievershub10
🔸पहिली पासून हिंदीला राज्यभरातून विरोध

Join
👉 @achievershub10
Forwarded from abdsankalp
🔰बार्टी,TRTI च्या माध्यमातून MPSC राज्यसेवा आणि गट ब/क या कोर्स साठी पहिली पसंती संकल्प एज्यूकेशनच का?🔰


🔰अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ व्यवस्थित बघा 👇
🎥
https://www.youtube.com/live/HS__Gmw9SGg?si=uNF6lUgXMJmlKsmn
सचिन ढवळे सर 👌❤️
Forwarded from Agricos
🔖खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

🔴सराव पेपर फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔸आसाम गण परिषद आसाम करार 'कलम 6 अ'

Join
👉 @achievershub10
🔸सारथी कडून तारीख वाढवली आहे.

Join👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.tgoop.com/achievershub10
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती..

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती.

राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

महाराष्ट्र महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला केली.


Join👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.tgoop.com/achievershub10
🔰समाधान कोकाटे सर मनापासून धन्यवाद 🙏😊

🔹भगीरथ पब्लिकेशन सर्व पुस्तके मोफत 🔥🔥
🔸राज्यघटना Batch ही मोफत 🔥🔥
Forwarded from Shivprasad Murge
🚨𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑𝐒 𝐇𝐮𝐛 ®🚨
Photo
♦️TRTI, सारथी, बार्टी,महाज्योती♦️

💥या संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या IBPS, SSC, MPSC राज्यसेवा, गट ब /क, MES, JMFC, तसेच पोलीस भरती याच्या मोफत प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित  प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय एकमेव संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा 💥


⚜️अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ व्यवस्थित बघा 🏇
▶️https://youtu.be/EAB4rlJdi0Y?si=kkrroykzcjkOGRw4

‼️संकल्प एज्युकेशनच्या कोर्सेस सोबत मोफत टॅब्लेट, अभ्यासिका आणि व्हिडिओ कोर्सेस सुध्दा ‼️

⚡️संकल्प एज्युकेशनच्या, सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थांसाठी महत्त्वाचे

✈️ TELEGRAM CHANNEL ⚡️

Sankalp Education - https://www.tgoop.com/abdsankalp

🔵 सारथी
https://www.tgoop.com/+xaxktL-R2iAwNTA1


🔵 महाज्योती
https://www.tgoop.com/+j-dsBcOpeR5kNGU1


🔵BARTI
https://www.tgoop.com/+OgAguBa3NKQ2Mjhl


🔵TRTI
https://www.tgoop.com/+8b_sd-k9wbszYjdl

📱9762441100

Share this information among all aspirants of Maharashtra
📌 महान्यायवादी 📌

कलम:- 76

घटनेत कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.

पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार याची तरतूद घटनेत नाही.

घटनेत पगार व भत्ते सुद्धा निश्चित केलेले नाहीत
.

Join
https://www.tgoop.com/achievershub10
🔸महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 - मतदार यादीत नाव जोडा

◾️तुम्हाला जर 18 वर्षे पूर्ण असतील आपले नाव मतदार यादीत नक्की जोडा

📱 लिंक👇
https://voters.eci.gov.in/login

🤳 Voter Helpline App 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

मतदार यादीत नाव शोधू शकता
नवीन नोंदणी करू शकता
असेल त्यात सुधारणा करू शकता

👑 यादीत नाव नसेल तर 19/10/2024 :- फॉर्म 6 भरू शकता

Join👉 @achievershub10
2024/10/19 14:42:50
Back to Top
HTML Embed Code: