📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.
📌सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.
🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम
🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो. 🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते.

Concise The public channel had more than 109,000 subscribers, Judge Hui said. Ng had the power to remove or amend the messages in the channel, but he “allowed them to exist.” How to build a private or public channel on Telegram? While some crypto traders move toward screaming as a coping mechanism, many mental health experts have argued that “scream therapy” is pseudoscience. Scientific research or no, it obviously feels good. Earlier, crypto enthusiasts had created a self-described “meme app” dubbed “gm” app wherein users would greet each other with “gm” or “good morning” messages. However, in September 2021, the gm app was down after a hacker reportedly gained access to the user data.
from us