tgoop.com/amolmisal0789/1852
Last Update:
लिपीक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023
1) फक्त मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 1 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
2) फक्त इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
3) दोन्ही मराठी आणि इंग्रजी ही टायपिंग सर्टिफिकेट असतील तर फॉर्म भरताना फॉर्म भरण्याच्या रकान्यात फक्त 3 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
तसेच स्किल टेस्ट साठी तुम्ही ज्या टायपिंग सर्टिफिकेट वर स्किल टेस्ट देणार आहात ती आताच निवडायची आहे. म्हणजे तुम्ही फक्त मराठी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असेल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 1 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे..किंवा तुम्ही इंग्रजी टायपिंग मध्ये स्किल टेस्ट देणार असाल तर फॉर्म भरण्याच्या रकान्यात 2 हा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
स्किल टेस्ट साठी कोणतीही एकच टायपिंग ची निवडणे आवश्यक आहे.(मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकच)..
दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील एका PDF मध्ये merge करुन अपलोड करा.
Join @amolmisal0789
BY 𝗠𝗮𝘁𝗵𝘀 𝗕𝘆 𝗔𝗺𝗼𝗹 𝗠𝗶𝘀𝗮𝗹
Share with your friend now:
tgoop.com/amolmisal0789/1852