tgoop.com/anilkoltempsc/33862
Create:
Last Update:
Last Update:
🌳 माधव राष्ट्रीय उद्यानास - व्याघ्र संरक्षण प्रकल्प दर्जा
• मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानास - केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्याघ्र प्रकल्प घोषित केले आहे.
• मध्यप्रदेशातील 9 वा व्याघ्र प्रकल्प
• भारतातील 58 वा व्याघ्र संरक्षण प्रकल्प
• वाघांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट टायगर - 1973 साली सुरु
• प्रोजेक्ट टायगर अभियानाचे नियंत्रण व नियमन - नॅशनल टायगर कन्सर्व्हेशन ऑथॉरिटी द्वारे
_______________________________________
चालू घडामोडी अपडेट्ससाठी जॉईन करा
@RajyasevaSTI
BY 𝗔𝗡𝗜𝗟 𝗞𝗢𝗟𝗧𝗘 𝗠𝗣𝗦𝗖

Share with your friend now:
tgoop.com/anilkoltempsc/33862