Telegram Web
Forwarded from b2b_Academy
दोन उमेदवार A आणि B ने निवडणुकीत भाग घेतला आणि A ने एकूण मतांपैकी 30% मते मिळवली आणि 500 मतांनी निवडणूक हरली. मग एकूण मतांची संख्या शोधा.
Anonymous Quiz
14%
A) 1050
27%
B) 1100
48%
C) 1250
11%
D) 1200
👍1
Forwarded from b2b_Academy
माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, नंतर डावीकडे वळून 10 मी. गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मी. गेलो, नंतर 5 मी. दक्षिणेकडे गेलो तिथून 5 मी. पश्चिमेला गेलो, तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
14%
A) पूर्व
41%
B) पश्चिम
33%
C) उत्तर
11%
D) दक्षिण
👍3
Forwarded from Tait_basic2building
YouTube Live Class कोणती वेळ चांगली राहील?
Anonymous Poll
16%
6AM
24%
11AM
19%
3PM
41%
9PM
Forwarded from b2b_Academy
मुन्नी पेक्षा रुमी उंच असून अत्तुपेक्षा लहान आहे. मुन्नू ही सर्वात उंच असून अत्तु ही मुन्नू पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण ?
Anonymous Quiz
10%
A) मुन्नू
27%
B) अत्तु
34%
C) रुमी
30%
D) मुन्नी
👍3
Forwarded from b2b_Academy
आयताची लांबी आणि रुंदी यामध्ये अनुक्रमे 8% वाढ आणि 10% घट केली तर आयताच्या क्षेत्रफळात शेकडा कितीने वाढ किंवा घट होईल ?
Anonymous Quiz
21%
A) 2.8% घट
40%
B) 1.8% घट
27%
C) 1.8% वाढ
12%
D) 2.8% वाढ
👍4
Forwarded from b2b_Academy
एका विद्यार्थ्याला 32% गुण मिळाले आणि 6 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. जर त्याला 36% गुण मिळाले असते तर तो 2 गुणांनी उत्तीर्ण झाला असता. तर उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?
Anonymous Quiz
15%
A) 66
34%
B) 75
32%
C) 80
20%
D) 70
👍1👎1
Forwarded from b2b_Academy
एका गावची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढते तर 3 वर्षानंतर ती किती होईल?
Anonymous Quiz
5%
A) 20400
38%
B) 27600
48%
C) 27783
8%
D) 27700
Forwarded from b2b_Academy
ग्रंथालयात 30% पुस्तक इंग्रजी आहेत, 50% पुस्तकं हिंदीमध्ये आहेत आणि उर्वरित 500 पुस्तकं इतर भाषेमध्ये आहेत. ग्रंथालयातील पुस्तकांची एकूण संख्या ?
Anonymous Quiz
7%
A) 2700
26%
B) 2750
22%
C) 2555
45%
D) 2500
👍2👏1
MAHAGENCO Adverties.pdf
12.2 MB
महाजनको
👍8
Forwarded from basic2building
आशाला एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुणांची गरज असते. तिला 210 गुण मिळतात. तिला पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण अधिक मिळतात, तर परीक्षेतील अधिकाधिक गुण किती ?
Anonymous Quiz
9%
A) 1000
60%
B) 500
22%
C) 250
9%
D) 300
👍3
Forwarded from basic2building
घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30% वाढविल्यास प्रस्ताव आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर एकूण किती टक्के वाढ झाली ?
Anonymous Quiz
27%
A) 70%
30%
B) 72%
38%
C) 82%
5%
D) 65%
Forwarded from basic2building
एका जंगलात 02 वर्षापूर्वी 30000 सागाचे वृक्ष होते दरवर्षी शे. 6 प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षाची संख्या किती असेल?
Anonymous Quiz
11%
A) 26000
49%
B) 26508
31%
C) 26608
9%
D) 25000
Forwarded from basic2building
गावामध्ये 60% कुटुंबांकडे गायी आहेत, 30% कुटुंबाकडे म्हशी आहेत आणि 15% कुटुंबाकडे गायी आणि म्हशी दोन्ही आहेत. एकत्रितपणे गावामध्ये 96 कुटुंब आहेत. किती कुटुंबांकडे गायी किंवा म्हशी नाहीत ?
Anonymous Quiz
19%
A) 20
45%
B) 24
25%
C) 26
11%
D) 28
👍4
Forwarded from basic2building
सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण,गणितात 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर टक्केवारीनुसार त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले?
Anonymous Quiz
13%
A) मराठी
65%
B) गणित
13%
C) विज्ञान
10%
D) इंग्रजी
👍1
Forwarded from b2b_Academy
500 रुपयाच्या वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आणि किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
Anonymous Quiz
6%
A) 620 रु.
66%
B) 480 रु.
24%
C) 580 रु.
4%
D) 640 रु.
👍6
2025/07/14 07:08:15
Back to Top
HTML Embed Code: