Forwarded from b2b_Academy
एका परीक्षेत, अनिताला 31% गुण मिळाले आणि 16 गुणांनी अनुत्तीर्ण झाली. सुनीताने 40% गुण मिळवले आणि उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 56 अधिक गुण मिळवले. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण शोधा.
Anonymous Quiz
8%
A) 3110
35%
B) 2640
30%
C) 310
27%
D) 264
👍9
Forwarded from b2b_Academy
स्मिताकडे सध्या 5103 रुपये आहेत दरवर्षी ती 10 टक्के रक्कम खर्च करते तर स्मिताकडे 3 वर्षांपूर्वी किती रुपये होते?
Anonymous Quiz
37%
A) रु. 7000
30%
B) रु. 8000
24%
C) रु. 9000
10%
D) रु. 10,00
👍3
Forwarded from b2b_Academy
माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवितो तर मिनिट काट्याची दिशा कोणती?
Anonymous Quiz
9%
A) वायव्य
64%
B) उत्तर
23%
C) दक्षिण
5%
D) आग्नेय
👍3
Forwarded from b2b_Academy
X शहरात 90 हजार लोकांपैकी 0.45 टक्के साक्षर आहेत. Y शहरात 75 हजार लोकांपैकी 0.55 टक्के साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Anonymous Quiz
19%
A) X
50%
B) Y
27%
C) दोन्हीकडे साक्षर समान
4%
D) यापैकी नाही
👍2
Forwarded from b2b_Academy
5 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
9%
A) 43
22%
B) 45
24%
C) 41
45%
D) 39
👍6
Forwarded from b2b_Academy
एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनीलने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या.हरिषने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या.राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षा चार धावा जास्त काढल्या.जॉन सेंच्युरी करुन आऊट झाला.हरिष व सुनिल यांची धावसंख्या समान होती तर सर्वात जास्त धावा कोणी काढल्या ?
Anonymous Quiz
6%
A) हरिष
27%
B) समीर
24%
C) सुनिल
43%
D) सांगता येत नाही.
Forwarded from b2b_Academy
दोन उमेदवारात झालेल्या निवडणुकीत 56% मतदारांचे समर्थन मिळालेल्या एका व्यक्तीने 14400 मतांनी निवडणूक जिंकली तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?
Anonymous Quiz
17%
A) 92000
54%
B) 120000
22%
C) 12000
8%
D) 9000
👍3
Forwarded from b2b_Academy
सुजित,सुरेश,अमित, अनील हे चौघेजण कॅरम खेळत आहेत, सुजित व सुरेश सहकारी आहेत, सुजितचे तोंड पूर्वेस आहे, अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसला नाही, तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Anonymous Quiz
6%
A) पूर्व
23%
B) पश्चिम
37%
C) दक्षिण
34%
D) उत्तर
😁4👍1
Forwarded from b2b_Academy
वर्तुळाची त्रिज्या 300 टक्क्यांनी वाढवली तर वर्तुळाच्या क्षेत्रफळात कितीने टक्क्यांनी वाढ होईल ?
Anonymous Quiz
28%
A) 9000% वाढ
41%
B) 900% वाढ
21%
C) 15000% वाढ
10%
D) 1500% वाढ
🤬1
Forwarded from basic2building
सुनिताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 कि.मी. आहे, अनिताचे घर हे केशवच्या घरच्या पूर्वेस 1 कि.मी. अंतरावर आहे, तर सुनिता चे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Anonymous Quiz
12%
A) पश्चिम
59%
B) ईशान्य
22%
C) आग्नेय
7%
D) पूर्व
Forwarded from basic2building
12 ही संख्या 86 च्या किती टक्के आहे.
Anonymous Quiz
10%
A) 18%
52%
B) 13.95%
24%
C) 16.50%
14%
D) 12.45%
👍2❤1
Forwarded from basic2building
दोन उमेदवारांच्या एका निवडणुकीत एकाने एकूण मतांपैकी 38% मते मिळवली आणि 7200 मतांनी निवडणूक हरला. तर एकूण मतांची संख्या शोधा.
Anonymous Quiz
13%
A) 27000
53%
B) 30000
28%
C) 37000
5%
D) 3600
❤1👍1
Forwarded from basic2building
रामाचा पगार दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढतो जर रामाचा पगार 2012 मध्ये 20,000 रु. होतो तर 2014 त्याचा पगार किती ?
Anonymous Quiz
10%
A) 21,000
57%
B) 22,050
23%
C) 22,000
9%
D) 24,000
👎4👍2
Forwarded from basic2building
गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे, तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती ?
Anonymous Quiz
26%
A) 1 लाख
44%
B) 1 लाख 490
22%
C) 1 लाख 476
8%
D) 1 लाख 504
👍2
Forwarded from basic2building
एका जंगलात वृक्षांची संख्या 1,24,416 आहे वृक्षांची संख्या दर वर्षी 20 टक्क्यांनी वाढली असेल तर 5 वर्षांपूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होते?
Anonymous Quiz
12%
A) 1,35,000
31%
B) 1,24,616
24%
C) 2,00,000
33%
D) 50,000
👍1🔥1
Forwarded from basic2building
एका ग्रंथालयातील 72% विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात, 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र वाचत नाहीत?
Anonymous Quiz
6%
A) 1%
25%
B) 5%
33%
C) 28%
36%
D) 3%
👍4
Forwarded from basic2building
रमेशला 400 पैकी 304 गुण मिळाले, गोविंदला 500 पैकी 385 गुण मिळाले, सीमाला 300 पैकी 273 गुण मिळाले, आणि विणाला 250 पैकी 164 गुण मिळाले, तर कोणाची प्रगती सर्वात चांगली आहे?
Anonymous Quiz
7%
A) गोविंद
18%
B) रमेश
68%
C) सीमा
7%
D) विणा
👍2
Forwarded from basic2building
भीमरावांनी 5 म्हैशी दलालामार्फत विकत घेतल्या. प्रत्येक म्हशीची किंमत 8,500 रु. ठरली. जर त्या व्यवहारात त्यांना शेकडा दोन टक्के दलाली द्यावी लागली तर त्या म्हशी किती रुपयांस पडल्या ?
Anonymous Quiz
12%
A) 42500 रु.
49%
B) 43350रु.
32%
C) 41650रु
7%
D) 41650रु.
👍1
Forwarded from basic2building
सायंकाळी 6:00 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता, त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती, तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस होते?
Anonymous Quiz
24%
A) उत्तर
25%
B) पश्चिम
13%
C) पूर्व
38%
D) दक्षिण
👍1
Forwarded from basic2building
एक मुलगी तिच्या घरापासून पूर्वेकडे 30 मीटर गेली, नंतर ती उत्तरेला 7 मीटर गेली, शेवटी पश्चिमेला 6 मीटर गेली तर ती आता तिच्या घरापासून किती अंतरावर असेल ?
Anonymous Quiz
20%
A) 43 मी.
21%
B) 37 मी.
20%
C) 30 मी.
39%
D) 25 मी.
👏3👍2