Forwarded from basic2building
👍1
Forwarded from basic2building
दिपकरावांनी दलालमार्फत एक बैलजोडी विकली बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. त्याना 5% दलाली द्यावी लागली तर बैलजोड़ी विकून दिपकरावांना किती रुपये मिळाले ?
Anonymous Quiz
11%
A)78,000
67%
B) 76,000
17%
C) 88,000
5%
D) 60,000
👍1
Forwarded from basic2building
अस्मिता आपल्या पगाराच्या दहा टक्के घरभाड्यावर उर्वरित पगाराच्या 20% कपड्यावर व त्यानंतर उर्वरित पगाराच्या 30% शिक्षणावर खर्च करते तेव्हा तिच्याकडे 4536 शिल्लक राहतात तर अस्मिता चा पगार किती?
Anonymous Quiz
27%
A) रु. 9000
24%
B) रु. 8000
29%
C) रु. 90000
20%
D) रु. 10,000
👍3
Forwarded from basic2building
एका दुकानदाराने वस्तूच्या किंमतीत 30% कपात केली त्यामुळे वस्तूची विक्री 20% ने वाढली तर त्या दुकानदाराच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल?
Anonymous Quiz
25%
A) 10% घट
26%
B) 12% घट
23%
C) 18% वाढ
26%
D) 16% घट
👍9
Forwarded from basic2building
एका संख्येचे 25 % म्हणजे 75 तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
62%
A) 300
16%
B) 600
17%
C) 100
5%
D) 200
Forwarded from basic2building
एका गावाची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढले तर 2 वर्षानी त्या गावाची लोकसंख्या किती होईल?
Anonymous Quiz
57%
A) 6050
22%
B) 6550
13%
C) 6250
7%
D) 5525
👍7
Forwarded from basic2building
चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता ?
Anonymous Quiz
16%
A) 1
54%
B) 2
22%
C) 4
8%
D) 6
Forwarded from basic2building
एका नर्सरीत 500 रोपटे आहेत त्यापैकी 47 % गुलाबाचे व 38 % अबोलीचे आहेत व बाकीचे शेवंतीचे आहेत. तर त्या नर्सरीत एकूण किती रोपटे शेवंतीचे आहेत ?
Anonymous Quiz
15%
A) 125
62%
B) 75
15%
C) 95
8%
D) 85
👍5
Forwarded from basic2building
54 ते 60 या क्रमवार संख्याची सरासरी किती येईल?
Anonymous Quiz
16%
A) 56.5
33%
B) 57.5
16%
C) 58
36%
D) 57
👏5👍3
Forwarded from Tait_basic2building
https://www.basic2building.com/test-series/10/tests
📄Topic Wise Test
🗓️Calendar📆
📲Mobile and Laptop वर सोडवता येईल.🖥
📄Topic Wise Test
🗓️Calendar📆
📲Mobile and Laptop वर सोडवता येईल.🖥
👍5🔥1
Forwarded from basic2building
A या खेडेगावात निरीक्षण केले असता 60 पैकी 33 मुले आजारी असल्याचे लक्षात आले. B या खेडेगावात 196 मुलांपैकी 98 मुले आजारी असल्याचे आढळून आले. तर आजारी असणाऱ्या मुलांच्या टक्केवारीसंबंधी असे म्हणता येईल की,
Anonymous Quiz
10%
A) खेडेगावात A मध्ये कमी आहे
25%
B) दोन्ही गावात ती सारखेच आहे
30%
C) खेडेगाव B मध्ये ती खूपच जास्त आहे
34%
D) खेडेगाव B मध्ये ती कमी आहे
👍4🥰2
Forwarded from basic2building
एका निवडणुकीत दोन उमेदवार सहभागी झाले होते. 20% मते अवैध ठरविण्यात आली. विजेत्या उमेदवाराला एकूण मतांपैकी 48% मते मिळाली आणि तो 8000 मतांनी विजयी झाला. तर एकूण मतांची संख्या किती?
Anonymous Quiz
9%
A) 90000
38%
B) 120000
38%
C) 50000
14%
D) 100000
👍3
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
राम घरापासून 15 कि.मी. दक्षिणेकडे गेला, व पूर्वेकडे वळून 10 कि.मी. गेला, नंतर उत्तरेकडे वळून 5 कि.मी. अंतर चालत गेला, व पुन्हा पश्चिमेला 10 कि.मी. चालत जाऊन थांबला, तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे ?
Anonymous Quiz
9%
A) उत्तरेला 15 कि.मी.
28%
B) उत्तरेला 10 कि.मी.
54%
C) दक्षिणेला 10 कि.मी.
8%
D) दक्षिणेला 15 कि.मी.
👍2
Forwarded from basic2building
सुर्यास्तावेळी गाडीतून जाताना हूसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्याची किरणे आत येत होती, तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे ?
Anonymous Quiz
46%
A) उत्तर
28%
B) दक्षिण
15%
C) पूर्व
11%
D) पश्चिम
👍5