Forwarded from basic2building
MAHAGENCO Syllabus (basic2building).pdf
569.9 KB
महाजनको तंत्रज्ञ -3
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
या PDF मध्ये
MAHAGRNCO TECHNICIAN -3 या पदाकरिता जो अभ्यासक्रम आहे तो दिलेला आहे आणि यातील
'NON-Verbal Reasoning'
बद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याची माहिती विद्यार्थ्यांना video च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=nnfN_u6rt4uXgtP0
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
या PDF मध्ये
MAHAGRNCO TECHNICIAN -3 या पदाकरिता जो अभ्यासक्रम आहे तो दिलेला आहे आणि यातील
'NON-Verbal Reasoning'
बद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याची माहिती विद्यार्थ्यांना video च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=nnfN_u6rt4uXgtP0
Forwarded from basic2building
अशोकने मोहन पेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली,परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही,तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?
Anonymous Quiz
10%
मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा
27%
चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा
59%
चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा
4%
चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा
Forwarded from basic2building
केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे.
सत्य अनुमानाची निवड करा.
सत्य अनुमानाची निवड करा.
Anonymous Quiz
14%
केट कदाचित झरिनपेक्षा वयाने लहान असेल
26%
युग वयाने झरिनपेक्षा मोठा आहे
40%
केट वयाने झरिनपेक्षा मोठी आहे
21%
वरील सर्व अनुमाने सत्य आहेत
Forwarded from basic2building
आशिशचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे?
Anonymous Quiz
12%
गोविंद
20%
जॅक
15%
पवन
53%
आशिश
Forwarded from basic2building
एका निवडणुकीत दोन उमेदवार सहभागी झाले होते. 10% मतदारांनी मतदान केले नाही आणि 10% मते अवैध ठरविण्यात आली. एका उमेदवाराला एकूण मतांपैकी 60% मते मिळाली आणि तो 3900 मतांनी विजयी झाला. मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या शोधा.
Anonymous Quiz
22%
A) 8100
31%
B) 10000
39%
C) 9500
8%
D) 9000
Forwarded from basic2building
मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. या वर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली आहे. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ घट होईल?
Anonymous Quiz
31%
A) मुले 8% घट, मुली 8% वाढ
33%
B) मुले 5% घट, मुली 5% वाढ
21%
C) मुले 8% वाढ, मुली 8% घट
15%
D) फरक नाही पडणार
Forwarded from basic2building
Forwarded from basic2building
माझे घड्याळ तासाला 15 सेकंदानी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळातील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील ?
Anonymous Quiz
18%
1) 6:16 pm
27%
2) 6:30 pm
43%
3) 6:26 pm
11%
4) 6:36 pm
Forwarded from basic2building
3:37 वाजता घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविते?
Anonymous Quiz
39%
1) 8:23
19%
2) 8:13
19%
3) 9:13
24%
4) 9:23
Forwarded from basic2building
एका परीक्षेत 30 टक्के विध्यार्थी गणितात नापास झाले.20 टक्के विध्यार्थी इंग्रजीत नापास झाले. व 10 टक्के विध्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले.तर दोन्ही विषयांच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विध्यार्थी उत्तीर्ण झाले ?
Anonymous Quiz
29%
A) 40 टक्के
17%
B) 30 टक्के
19%
C) 70 टक्के
34%
D) 60 टक्के
Forwarded from basic2building
एका ऑफिस मधील 55% लोकांना चहा आवडतो तर 60% लोकांना कॉफी आवडते आणि 45% लोकांना चहा व कॉफी ही दोन्ही पेय आवडतात तर कमीत कमी एक पेय तरी आवडते असे किती टक्के लोक त्या ऑफिसमध्ये काम करतात?
Anonymous Quiz
21%
A) 30%
31%
B) 45%
21%
C) 80%
27%
D) 70%
Hello Everyone,
सरांचा पाय fracture झाला आहे.
आज उद्या Batch Ani YouTube चे कोणतेच class honar nhi.
सरांचा पाय fracture झाला आहे.
आज उद्या Batch Ani YouTube चे कोणतेच class honar nhi.