Telegram Web
MAHAGENCO Syllabus.pdf
573.8 KB
सर्वानी Print काढून घ्यावे.
MAHAGENCO चा जो अभ्यासक्रम मी टाकलेला आहे तो Complete आहे. बऱ्याच विद्यार्थी Non-Verbal Reasoning च्या अभ्यासक्रमामुळे गोंधळून जात आहेत. कारण Notification मध्ये काही अभ्यासक्रम दिला नाही. पण सर्व Classes वाले अभ्यासक्रम टाकत आहेत ज्यात थोडासा Differance जाणवत आहे. परंतु हे लक्षात घ्या कोणतेही class वाले तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत. सर्वजण याच प्रयत्नात असतात की माझ्या class मुळे विद्यार्थ्यांचा जास्तीत-जास्त फायदा होईल त्यामुळे सर्वजण अभ्यासक्रम सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला टॉपिकच्या नावांमध्ये थोडासा बदल जाणवेल गोंधळून जाण्याची गरज नाही. आपण जो अभ्यासक्रम दिला आहे त्यावरती एक Video सुद्धा बनवलेला आहे आणि कोणत्या Topic मध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलाय तरी सर्वांनी Non-Verbal Reasoning चा तो Video बघून घ्यावा जेणेकरून तुम्हाला Confusion राहणार नाही व अभ्यास करण्यास मदत होईल आपण लवकरच एक 75 मार्काची Free Test सर्वांना Provide करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अजून जास्त मदत होईल. https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=bAyo1R3iTuW092dK
Non-Verbal Reasoning Syllabus
https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=mLHnDlVxN1l-DRYF

Non-Verbal Mix
https://www.youtube.com/live/RH0IoC5QUXU?si=mj-IPxW3CA77jR1U

आकृत्यांची मालिका
https://www.youtube.com/live/7Tx221FlYtU?si=K6D3jdu_eQCMP7AF

😁 जमल तर करा share 😁
Forwarded from basic2building
Late Post
But Please share to your friends related to mentioned Beach
Forwarded from basic2building
MAHAGENCO Syllabus.pdf
573.8 KB
सर्वानी Print काढून घ्यावे.
🙏🙏🙏
Forwarded from basic2building
एका परीक्षेसाठी पाच विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली ?
Anonymous Quiz
10%
A) मराठी
67%
B) गणित
17%
C) भूगोल
6%
D) इतिहास
Forwarded from basic2building
2, 7, 22, 67, 202, X, 1822 या क्रमातील 'X' चे मूल्य किती आहे?
Anonymous Quiz
6%
A) 603
25%
B) 605
65%
C) 607
5%
D) 608
Forwarded from basic2building
वेळ सांगण्याची विनंती केल्यावर व्यक्ती म्हणाली, "मध्यरात्रीपासून आतापर्यंतच्या वेळेच्या चौथ्या भागात आतापासून येणाऱ्या मध्यरात्रीच्या वेळेचा निम्मा भाग मिळवा. तुम्हाला आताची वेळ मिळेल". व्यक्ती वर्णन करत असलेली वेळ निवडा.
Anonymous Quiz
12%
1) 8:36
40%
2) 9:36
32%
3) 9:38
15%
4) 10:38
Forwarded from basic2building
5 भाऊ आणि 3 बहिणीपैकी 1 बहिण आणि 2 भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते?
Anonymous Quiz
20%
1) 30
28%
2) 25
23%
3) 20
28%
4) 15
Forwarded from basic2building
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'TRUST'ला '2120201918' असे कोड केले जाते आणि 'STOPE'ला '201916155' असे कोड केले जाते. त्या भाषेत 'CHATTER' कोड कसे असेल?
Anonymous Quiz
20%
A) 20201818531
34%
B) 2120188531
28%
C) 2021188536
18%
D) 2020188531
Telegram वरील प्रश्नाचे स्पष्टीकरण द्यायला हवे आहे का ?
Anonymous Poll
8%
नाही
66%
हो. लिखित स्वरूपात
26%
हो. Video स्वरूपात
2025/01/24 05:22:39
Back to Top
HTML Embed Code: