tgoop.com/combinequiz/6214
Last Update:
🔷 चालू घडामोडी :- 17 मे 2023
◆ केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह दिल्लीत आठव्या अखिल भारतीय पेन्शन अदालतचे उद्घाटन करणार आहेत.
◆ केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते संचार साथी पोर्टल लाँच करण्यात आले.
◆ ग्रामीण भागातील मुलांसाठी 'पहल' या ऑनलाइन शिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
◆ लुडोविट ओडोर यांनी स्लोव्हाकियाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
◆ भौगोलिक संकेत (GI) टॅग केलेल्या वस्तूंच्या कमाल संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश आता देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
◆ ब्राझीलने अलीकडेच जंगली पक्ष्यांमध्ये हायली पॅथोजेनिक एव्हियन इन्फ्लुएंझा (HPAI) च्या प्रकरणांची पुष्टी केली आहे.
◆ Paytm ने भावेश गुप्ता यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
◆ भारत सरकारने CCI चेअरपर्सन म्हणून रवनीत कौर यांची नियुक्ती केली.
◆ रिजर्व्ह बँकेने 7 NBFC चे नोंदणी प्रमाणपत्र आणि 14 NBFC चे सरेंडर परवाने रद्द केले.
◆ संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2024 मध्ये अर्थव्यवस्था 6.7% वाढण्याची अपेक्षा आहे.
◆ भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव समुद्र शक्ती - 23 सुरु झाला.
◆ जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी दिवस 17 मे रोजी साजरा केला जातो.
◆ भारत दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
BY MPSC COMBINE | एमपीएससी संयुक्त
Share with your friend now:
tgoop.com/combinequiz/6214