Telegram Web
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा अशी ओळख खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची आहे ?
Anonymous Quiz
11%
अकोला
80%
यवतमाळ
8%
नाशिक
0%
नागपूर
जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद खालीलपैकी कोणी पटकावले ?
Anonymous Quiz
55%
कोनेरू हम्पी
31%
किदांबी श्रीकांत
7%
आ. प्रद्यान
7%
वरीलपैकी कोणतेही नाही
SPADEX (Space Docking Experiment) मिशन खालीलपैकी कोणी लाँच केले आहे ?
Anonymous Quiz
29%
इस्रो
40%
नासा
27%
जॅक्सा
4%
रॉसमास
संसद राज्यातील विधानपरिषद कोणाच्या शिफारशीवरुन रद्द करु शकते.
Anonymous Quiz
25%
राष्ट्रपती
21%
राज्यपाल
33%
राज्य मंत्रीमंडळ
22%
राज्य विधानसभा
इ. स. 1854 मध्ये खालीलपैकी कोणी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरु केली ?
Anonymous Quiz
56%
कावसजी दावर
31%
सर मंगलदास नथुभाऊ
13%
मोरारजी गोकुळदास
0%
दिवशा पेटिट
🏆 तुमच्या जीवनात नवा आरंभ, नवीन विश्वास आणि सुंदर ध्येयांची पूर्तता होवो. नूतन वर्ष सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो 🏆

💐 Happy New Year 2025 💐

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
🏆 विकल्प" मिलेंगे बहुत, मार्ग भटकाने के लिए, "संकल्प" एक ही काफ़ी है, मंज़िल तक जाने के लिए 🏆

📚 संकल्प तोच वर्ष नवीन 📚

Good Morning....

💐 Happy New Year 2025 💐

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
मूलभूत अधिकारातील ' खाजगीपणाचा अधिकार ' कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
58%
जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार
21%
समानतेचा अधिकार
14%
शोषणाविरुद्धचा अधिकार
6%
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती मधील खालीलपैकी कोण एकमेव दुवा आहे ?
Anonymous Quiz
12%
विभागीय आयुक्त
43%
जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण
23%
जिल्हाधिकारी
21%
जिल्हा नियोजन समिती
खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
3%
मध्य दिल्ली
57%
माहे
33%
लक्षद्वीप
7%
यानम
खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?
Anonymous Quiz
43%
वैराट
40%
अस्तंभा
12%
हनुमान
4%
मांगी तुंगी
1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
12%
स्त्री शिक्षण
19%
गुलामांच्या व्यापारावर बंदी
66%
विधवांना पुनर्विवाह परवानगी
4%
सतीबंदी कायदा
लेडी डफरिन फंड महिलांच्या कोणत्या शिक्षणाकरिता मदत करी ?
Anonymous Quiz
6%
डॉक्टर
23%
परिचारिका
39%
परिचारिका व सुईन
33%
डॉक्टर, परिचारिका व सुईन
भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र खालीलपैकी कोठे सुरु झाले होते ?
Anonymous Quiz
21%
सांताक्रूझ - मुंबई
52%
कांडला - गुजरात
23%
चेन्नई - तामिळनाडू
4%
नोएडा - उत्तरप्रदेश
नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतींचे नुकसान कशामुळे होते ?
Anonymous Quiz
12%
सेंद्रिय शेतीमुळे
25%
जलसिंचनमुळे
20%
कंपोस्ट खतांमुळे
43%
रासायनिक खतांमुळे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 🔰

📕 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे 📕

👉 शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
48%
ग. वा. मावळणकर
15%
त्र्य. शी. भरदे
29%
स. ल. सिलम
8%
वरीलपैकी कोणतेही नाही
2025/07/09 18:45:05
Back to Top
HTML Embed Code: