Telegram Web
महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?
Anonymous Quiz
9%
केंद्र सरकार
55%
राज्य सरकार
29%
विभागीय आयुक्त
7%
जिल्हाधिकारी
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ?
Anonymous Quiz
5%
पाऊस
22%
वारा
55%
आर्द्रता
19%
सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण _____ एवढे आहे.
Anonymous Quiz
4%
76.9
41%
74.9
23%
81.9
31%
82.9
रवींद्रनाथ टागोरांनी ' नव्या युगाचे अग्रेसर ' कुणास म्हटले आहे ?
Anonymous Quiz
7%
स्वामी विवेकानंद
66%
राजा राममोहन रॉय
17%
स्वामी दयानंद सरस्वती
11%
महात्मा ज्योतिबा फुले
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कुचीपुडी हे प्रसिद्ध लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?
Anonymous Quiz
8%
मध्यप्रदेश
80%
आंध्रप्रदेश
6%
हिमाचल प्रदेश
6%
अरुणाचल प्रदेश
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर करीता कोणाला नौमिनेट करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
20%
अर्शदीप सिंह
38%
विराट कोहली
26%
रवींद्र जडेजा
16%
आर. अश्विन
भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री खालीलपैकी कोण ठरले आहेत ?
Anonymous Quiz
15%
देवेंद्र फडणवीस
17%
पेमा खांडू
16%
ओमर अब्दुल्ला
53%
एन. चंद्राबाबू नायडू
खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
12%
कलम 21-A
20%
कलम 39-A
65%
कलम 51-A
3%
कलम 49-C
खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये ' सरपंच परिषद ' असावी अशी शिफारस केली आहे ?
Anonymous Quiz
9%
वसंतराव नाईक समिती
41%
पी. बी. पाटील समिती
47%
एल. एन. बोंगीरवार समिती
3%
वरीलपैकी कोणतेही नाही
गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
Anonymous Quiz
11%
छोटा नागपूर
70%
अरवली
19%
विंध्य
0%
मालवा
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ?
Anonymous Quiz
14%
बुलढाणा
31%
अमरावती
23%
वर्धा
32%
वाशिम
खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात ?
Anonymous Quiz
14%
दक्षिण आफ्रिका
27%
आफ्रिका
48%
आशिया
10%
युरोप
इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे कोण ?
Anonymous Quiz
20%
मैसुरचा टिपू सुलतान
45%
हैदराबादचा निजाम
10%
पंजाबचा दलीपसिंग
24%
पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव
खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात ' सार्वजनिक सभेची ' स्थापना करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
45%
औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी
23%
न्या. चंदावरकर
14%
रामचंद्र साने
18%
वामन शिवराम आपटे
गांधार कलाशैली कोणत्या कलाशैलीने प्रभावित झालेली होती ?
Anonymous Quiz
12%
ग्रीक व चिनी
59%
युनानी व रोमन
29%
पर्शियन व ग्रीक
0%
चिनी व पर्शियन
भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्रा. महालनोबीस प्रतिमान स्वीकारण्यात आले ?
Anonymous Quiz
13%
पहिली पंचवार्षिक योजना
59%
दुसरी पंचवार्षिक योजना
17%
चौथी पंचवार्षिक योजना
10%
पाचवी पंचवार्षिक योजना
2025/07/10 08:13:45
Back to Top
HTML Embed Code: