Telegram Web
यारदांग हे भुरुप कोणत्या प्रदेशात आढळते ?
Anonymous Quiz
12%
महासागरीय
60%
वाळवंटी
17%
आद्रप्रदेश
12%
हिमछादित
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?
Anonymous Quiz
44%
विदर्भ
13%
कोकण
31%
पश्चिम महाराष्ट्र
11%
मराठवाडा
फक्त ___ हा खंड वाळवंटाशिवाय आहे.
Anonymous Quiz
21%
ऑस्ट्रेलिया
19%
आफ्रिका
26%
उत्तर अमेरिका
33%
युरोप
' आत्मीय सभा ' कोठे स्थापन करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
16%
मद्रास
20%
दिल्ली
47%
मुंबई
17%
कलकत्ता
खालीलपैकी कोणते सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते ?
Anonymous Quiz
67%
दीनबंधू
24%
दीनमित्र
9%
दलीतमित्र
0%
दलीतमित्र
खालीलपैकी कोणती योजना रोजगारनिर्मितीशी संबंधित नाही ?
Anonymous Quiz
9%
NREP
38%
RLEGP
23%
IRDP
29%
ICDS
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
Anonymous Quiz
70%
यकृत ग्रंथी
13%
लालोत्पदन ग्रंथी
10%
स्वादुपिंड
6%
जठर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर आहे ?
Anonymous Quiz
8%
सांगली
83%
सातारा
7%
गडचिरोली
2%
कोल्हापूर
भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते ?
Anonymous Quiz
25%
भारताचा आपत्कालीन निधी
22%
सार्वजनिक भविष्य निधी
44%
भारताचा संचित निधी
9%
भारतीय राज्य संचित निधी
कोणत्या वस्तूवर त्याचे जडत्व अवलंबून असते ?
Anonymous Quiz
2%
क्षेत्र
28%
कडकपणा
26%
आकार
44%
वस्तुमान
भारतातील पहिली भूविकास बँक कोठे सुरु करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
19%
झांग
39%
कलकत्ता
35%
मद्रास
7%
हैदराबाद
युरिया मधील नत्राचे प्रमाण किती टक्के असते ?
Anonymous Quiz
20%
48
63%
46
15%
25
2%
42
आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
53%
16 सप्टेंबर
28%
05 सप्टेंबर
16%
20 सप्टेंबर
3%
24 सप्टेंबर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणाला मानले जाते ?
Anonymous Quiz
47%
व्ही. कुरियन
41%
एम. एस. स्वामीनाथन
10%
लाला लजपतराय
2%
वसंतराव नाईक
खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous Quiz
10%
गोबी
41%
कलहरी
41%
अटाकामा
8%
कच्छ
भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
9%
मुद्रंक कर
45%
विक्री कर
27%
मनोरंजन कर
19%
मालमत्ता कर
2025/07/12 13:33:38
Back to Top
HTML Embed Code: